लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

मानव-पशु संघर्ष टाळण्यासाठी काय उपाययोजना करताय - Marathi News | What measures do you take to prevent human-animal conflict? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानव-पशु संघर्ष टाळण्यासाठी काय उपाययोजना करताय

Human-animal conflict issueचंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव-पशु संघर्ष टाळण्यासाठी काय उपाययोजना करताय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला केली व यावर तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...

लोणार सरोवर संवर्धनासाठी प्राधिकरण स्थापन करा - Marathi News | Establish Authority for Lonar Lake Conservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोणार सरोवर संवर्धनासाठी प्राधिकरण स्थापन करा

Lonar Lake रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळालेल्या आणि व्यापक वैज्ञानिक संशोधनाला वाव असलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धन व विकासाकरिता प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले. ...

वकिलाच्या बेकायदेशीर कृतीचे आणखी एक प्रकरण उघडकीस - Marathi News | Another case of illegal action by a lawyer was uncovered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वकिलाच्या बेकायदेशीर कृतीचे आणखी एक प्रकरण उघडकीस

Illegal action by a lawyer आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी वकिलाने केलेल्या बेकायदेशीर कृतीचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. ...

Rashmi Shukla: फोन टॅपिंग महाराष्ट्र सरकारच्या सांगण्यावरून; रश्मी शुक्लांचा न्यायालयात मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Rashmi Shukla: Phone tapping at the behest of Maharashtra government; Rashmi Shukla's lawyer told in high court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Rashmi Shukla: फोन टॅपिंग महाराष्ट्र सरकारच्या सांगण्यावरून; रश्मी शुक्लांचा न्यायालयात मोठा गौप्यस्फोट

Rashmi Shukla Phone tapping Case: डीजीपींच्या आदेशाने रश्मी शुक्ला यांनी ही कारवाई केली होती. त्या केवळ आदेशाचे पालन करत होत्या. राज्य सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांची परवानगी घेतली होती, असे वरिष्ठ वकील जेठमलानी यांनी ...

Raj Kundra: 'राज कुंद्रा काय दहशतवादी आहे का?', जामीन नाकारल्यावर वकिलाचा भर कोर्टात सवाल - Marathi News | Mumbai's Esplanade Court rejects bail pleas of Raj Kundra and Ryan Thorpe in pornography case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Raj Kundra: 'राज कुंद्रा काय दहशतवादी आहे का?', जामीन नाकारल्यावर वकिलाचा भर कोर्टात सवाल

Court rejects bail pleas of Raj Kundra : पोर्नोग्राफी प्रकरणातील आरोपी राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांच्या जामीन याचिका मुंबईच्या एस्प्लानेड कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे त्यांची जेलमधून सुटका होण्याच्या मार्गात अडचण आली आहे.  ...

एकमेकांपासून लांब राहत असल्यास कौटुंबिक हिंसाचार होत नाही - Marathi News | Living far from each other does not lead to domestic violence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकमेकांपासून लांब राहत असल्यास कौटुंबिक हिंसाचार होत नाही

Nagpur News संबंधित व्यक्ती एकमेकांपासून लांब राहत असल्यास कौटुंबिक हिंसाचार होत नाही. त्याकरिता एकाच घरात राहणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी मंगळवारी एका प्रकरणात दिला. ...

Raj Kundra Pornography Case : राज कुंद्रा यांना तातडीने दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | Raj Kundra Pornography Case: High Court refuses to grant immediate relief to Raj Kundra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Raj Kundra Pornography Case : राज कुंद्रा यांना तातडीने दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

Raj Kundra Pornography Case : कुंद्रा यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले की, कुंद्रा यांची अटक बेकायदेशीर आहे. पोलिसांनी कायद्याचे पालन केले नाही. ...

मोठा दिलासा! पूनम पांडे, शर्लिन चोप्राचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने केला मंजूर - Marathi News | Raj kundra : Great relief! Poonam Pandey, Sherlyn Chopra granted anticipatory bail by Mumbai High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठा दिलासा! पूनम पांडे, शर्लिन चोप्राचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने केला मंजूर

Raj Kundra Case : या प्रकरणातील धागेदोरे केवळ मुंबईशीच नव्हे तर कानपूरमध्येही जोडले गेले आहेत, ज्याची चौकशी केली जात आहे. ...