लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

अंतराळ प्रवासाचा मेंदूवर होतो प्रभाव - रिसर्च - Marathi News | Study claims that space travel effects our brain | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अंतराळ प्रवासाचा मेंदूवर होतो प्रभाव - रिसर्च

जर्मनीतील म्यूनिच येथील लुडविद मॅक्सीमिलियन यूनिव्हर्सिटी (LMU) च्या अभ्यासकांनी याबाबत अभ्यास केला. ...

डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी रोज ३-४ कप कॉफी फायदेशीर! - Marathi News | Drinking three to four cups of coffee daily reduces the risk of diabetes says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी रोज ३-४ कप कॉफी फायदेशीर!

दिवसेंदिवस मधुमेह या आजाराचा धोका वाढतो आहे. पूर्वी मधुमेह हा वृद्धावस्थेत होणारा आजार अशी समज होता. ...

व्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध - Marathi News | Botox technology research to get ulcer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :व्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध

अमेरिकन जर्नलने घेतली दखल : भारतीय डॉक्टरांनी केले विकसित ...

खजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल! - Marathi News | how to make healthfull dates jaggery | Latest food News at Lokmat.com

फूड :खजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल!

गुळ आपल्या खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. अत्यंत प्राचीन काळापासून भारतीय व्यंजनांमध्ये गुळाचा वापर करण्यात येतो. संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी गुळ तयार होतो. तसेच गुळ वेगवेगळ्या प्रकारचा असतो. ...

लैंगिक जीवन : सेक्सोमेनिया एक गंभीर आजार; जाणून घ्या लक्षणे आणि कारणं! - Marathi News | What is sexomnia or sleep sex? Read common symptoms, causes | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : सेक्सोमेनिया एक गंभीर आजार; जाणून घ्या लक्षणे आणि कारणं!

सेक्सोमेनिया (Sexomnia) हा एक मानसिक आजार आहे. यात व्यक्तीला लैंगिक संबंधाबाबत एकप्रकारचं वेड लागलेलं असतं. ...

चार तासांमध्ये 2 किलो वजन कमी; जाणून घ्या मेरी कोमचं स्पेशल वर्कआउट! - Marathi News | two kilos weight can be reduced in four hours through skipping know plan of boxer marie kom | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चार तासांमध्ये 2 किलो वजन कमी; जाणून घ्या मेरी कोमचं स्पेशल वर्कआउट!

ऑलिम्पिक्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतासाठी पदकांची कमाई करणारी सुपर मॉम मेरी कोमने बॉक्सिंगच्या वेगवेगळ्या आव्हानांसोबतच वजन कमी करण्यासाठीचे आव्हानही तितक्याच ताकदीने पेलवलं आहे. ...

‘मधुमेहाशी युद्ध पुकारा व्यायामाच्या जोरावर’ - Marathi News | An overview of diabetes types and treatments | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘मधुमेहाशी युद्ध पुकारा व्यायामाच्या जोरावर’

मधुमेहाच्या (डायबीटीस) विळख्यातून स्वत:ला वाचविण्यासाठी व्यायामाच्या आधाराने मधुमेहाविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आवाहन गोव्यातील प्रसिद्ध डायबेटीस तज्ज्ञ डॉक्टर तेजस कामा यांनी दिला आहे. ...

World Diabetes Day : तुमच्या मुलांना मधुमेह तर नाही ना? अशी घ्या काळजी - Marathi News | world diabetes day 2018 diabetes cause and signs children | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Diabetes Day : तुमच्या मुलांना मधुमेह तर नाही ना? अशी घ्या काळजी

डायबिटीज एक गंभीर आजार आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. सध्या देशासह संपूर्ण जगभरातही या आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. ...