लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

अहेरीत ९५ यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | Inverted 9 5 successful surgery | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अहेरीत ९५ यशस्वी शस्त्रक्रिया

येथील उपजिल्हा रुग्णालयात १० ते १३ डिसेंबरदरम्यान घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात चार दिवसांत ९५ रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे विविध आजारांनी ग्रस्त त्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. ...

शरीरशास्त्र सांगते...झोप म्हणजे स्नायू शिथिलीकरण प्रक्रिया... - Marathi News | Anatomy tells ... sleep means the relaxation of the muscles ... | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :शरीरशास्त्र सांगते...झोप म्हणजे स्नायू शिथिलीकरण प्रक्रिया...

गुन्हेगारांकडून गुन्हयाची माहिती काढण्यासाठी पोलीस त्याला झोप मिळू देत नाही. त्यामुळे तो शरीर व मनाने दुर्बल होऊन शरणागती पत्करतो.  ...

तुम्हीही बनू शकता ‘देवदुत’...:ससून रुग्णालयामध्ये प्रशिक्षण सुरू - Marathi News | Sasoon Hospital become starting training programme of CPR | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्हीही बनू शकता ‘देवदुत’...:ससून रुग्णालयामध्ये प्रशिक्षण सुरू

वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोपचार म्हणून ‘सीपीआर’चे महत्व जागतिक पातळीवर मान्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे याबाबतचे शास्त्रशुध्द प्रशिक्षणही दिले जाते.  ...

सार्वजनिक आरोग्य विभागाचे संकेतस्थळावर महिला आरोग्य अभियानाची पाटी कोरीच - Marathi News |  The Public Health Department's website does not updated | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सार्वजनिक आरोग्य विभागाचे संकेतस्थळावर महिला आरोग्य अभियानाची पाटी कोरीच

अकोला : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संकेतस्थळ गत वर्षभरापासून अद्ययावत नाही, तर संकेतस्थळावर महिला आरोग्य अभियानाची पाटी कोरीच आहे. ...

‘मुन्नाभार्इं’ विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश - Marathi News |  Order to take action against 'Munnabhai' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘मुन्नाभार्इं’ विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश

जिल्हास्तरावर विशेष दक्षता पथकांची नेमणूक करुन बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध धाडसत्र मोहीम राबवून बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले आहेत. ...

बोदवड तालुक्यातील येवती आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव - Marathi News | Lack of facilities at Yevati Health Center in Bodwad taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड तालुक्यातील येवती आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव

येवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव जाणवत असल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. ...

यावल येथे सिकलसेल नियंत्रणावर कार्यशाळा - Marathi News | Here's a workshop on Sicklell Control | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल येथे सिकलसेल नियंत्रणावर कार्यशाळा

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत यावल येथे सिकलसेल आजार व नियंत्रण कार्यशाळा घेण्यात आली. ...

भाजीपाला विकून गरिबांसाठी मोफत उपचारासाठी उभारले रुग्णालय  - Marathi News | The hospital build up for poor persons free treatment by selling vegetables | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजीपाला विकून गरिबांसाठी मोफत उपचारासाठी उभारले रुग्णालय 

अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेल्या सुभासिनी यांचे लग्न अवघ्या १२ व्या वर्षी झालं. १२ वर्ष संसार आणि ४ मुले खांद्यावर असताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. ...