नाशिक : नाशिकसह उत्तर महाराष्टÑातील सर्व जिल्ह्यांचे अहवाल गुरुवारपासून धुळ्याच्या प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. त्यामुळे गत आठवडाभरापासून अहवाल मिळण्यातील विलंब टळून झटपट दुसऱ्या दिवशी कोरोना संशयितांचा अहवाल मिळणे शक्य होणार आहे. ...
नाशिक : सध्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण पडलेला आहे. डॉक्टर, नर्सेस, सहायक कर्मचारी यांना दिवस-रात्र काम करावे लागत आहे. पुढील काही दिवसांत आशा, अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनादेखील मदतीसाठी तयार ठेवण्याचे निर्देश राज्य स ...
करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती व गरिबांच्या उपासमारीची शक्यता लक्षात घेऊन शिवभोजन थाळी हा उपक्र म तालुका पातळीवरही राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, शहरातील तीन ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...
कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला असताना देशात सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहे. असे असतानाही ग्रामीण भागात ग्रामस्थ विनाकारण पार- कट्ट्यावर नागरिक गप्पा मारताना दिसून येत आहे. या ठिकाणी ग्रामस्थांनी बसू नये म्हणून वडांगळी ग्रामप ...
जगभर पसरलेल्या कोरोना आपल्या गावात येऊ नये यासाठी येवला तालुक्यातील एरंडगाव येथील ग्रामस्थांनी खबरदारी घेतली आहे. गावातील एकही व्यक्ती वस्तू खरेदीसाठी बाहेरगावी जाणार नाही व संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही व आपला गाव सुरक्षित रहावा यासाठी गावातील यु ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील ग्रामपंचायत व आरोग्य विभाग सतर्कझाले असून, परदेशातून, परराज्यातून व मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून आलेल्या नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन वरखेडा ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने नोटिसा देऊन करण्यात आले आहे. ...