लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

दादा कोंडकेंच्या वेशात जनजागृती - Marathi News | Awareness about Dada Kondakan's adultery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दादा कोंडकेंच्या वेशात जनजागृती

येवला तालुक्यातील देवठाण मूळगाव असलेले व सध्या कोपरगाव येथे वास्तव्य असलेले मिमिक्र ी कलावंत संदीप जाधव हे दादा कोंडके यांच्या वेशभूषेत कोरोनावर जनजागृती करीत असून त्यांची दादा कोंडके यांच्या वेशभूषेतील आणि आवाजातील व्हिडीओ कोपरगाव आणि येवला तालुक्या ...

सिन्नरला प्रशासनाचा जनजागृतीवर भर - Marathi News | Sinnar emphasizes administration's awareness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला प्रशासनाचा जनजागृतीवर भर

कोरोनाचे संकट गंभीर झाले असतानाही सर्वसामान्य त्याबाबत गंभीर नसल्याने प्रशासनाला जनजागृतीवर भर द्यावा लागत आहेत. नगर परिषदेच्या समोर चित्रकार परिश जुमनाके यांनी चितारलेले भव्य असे संदेश देणारे चित्र शहरात सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. ...

कळवण न्यायालयात मास्क, सॅनिटायझरचे वाटप - Marathi News | Allocation of masks, sanitizer in the court of justice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण न्यायालयात मास्क, सॅनिटायझरचे वाटप

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कळवण न्यायालयातील कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. ...

त्यांनी घेतली मजुरांना मदत करण्याची शपथ - Marathi News | They swore to help the laborers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्यांनी घेतली मजुरांना मदत करण्याची शपथ

सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामविकास संस्था व युवक फाउण्डेशनच्या वतीने राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाहेरून आलेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याची शपथ घेण्यात आली. ...

कोरोनाला रोखण्यासाठी साकूर येथे फवारणी - Marathi News | Spraying at Sakura to prevent corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाला रोखण्यासाठी साकूर येथे फवारणी

साकूर, पिंंपळगाव डुकरा परिसरात कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून फवारणी करण्यात आली. ...

चांदवडला चार दिवस लॉकडाउन - Marathi News | Four days lockdown on moonlight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला चार दिवस लॉकडाउन

चांदवड : चांदवडमध्ये आठवडे बाजार तळ येथे सोशल डिस्टन्सिंगला नागरिकांनी हरताळ फासल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांना शिस्त लागावी ... ...

ओझरला ३८२ जण होम क्वॉरण्टाइन - Marathi News | Seven people quarantine Ozar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरला ३८२ जण होम क्वॉरण्टाइन

वैयक्तिक कामासाठी दिल्लीच्या निजामुद्दीन स्थानकापासून परतीचा प्रवास सुरू केलेल्या येथील चार नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना कोरोनाच्या तपासणीसाठी नाशिकच्या झाकीर हुसेन रु ग्णालयात दाखल केले आहे.त्या चौघांचे नमुने अद्याप प्रयोगशाळेत प्रलंबित असून, पुढ ...

Coronavirus : लॉकडाऊनदरम्यान असं राहा मानसिक आणि शारीरीकदृष्ट्या फिट - Marathi News | Coronavirus lifestyle health tips in Corona lockdown SSS | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : लॉकडाऊनदरम्यान असं राहा मानसिक आणि शारीरीकदृष्ट्या फिट

Coronavirus : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जण घरामध्ये बसून आहेत. ...