लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

Health Tips Latest News in Marathi, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिण्याची सवय पडेल महागात; हृदय आणि किडनीच्या आजारांचा धोका - Marathi News | health tips drink too much water before sleeping heart and kidney patients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिण्याची सवय पडेल महागात; हृदय आणि किडनीच्या आजारांचा धोका

अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात पाणी पिण्याची सवय असते. तुम्हीही असं करत असल्यास तुमच्या शरीराचं खूप नुकसान होऊ शकतं. ...

सावधान! माउथवॉश वापरणाऱ्यांना कॅन्सरचा मोठा धोका? डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा - Marathi News | there is inconsistent evidence that mouthwash causes cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सावधान! माउथवॉश वापरणाऱ्यांना कॅन्सरचा मोठा धोका? डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

एका ब्रिटीश सर्जनने आपल्या पॉडकास्टवर काही विशिष्ट प्रकारचे माउथवॉश वापरल्याने कॅन्सरचा धोका वाढतो असं म्हटलं आहे. ...

दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देते ही पांढरी वस्तू; हाडांना ५ पट जास्त ताकद येईल, दातही होतील स्वच्छ - Marathi News | Right Use Of Seasome Seeds For Strong Bones And Teeth Which Gives 5 Times More Calcium Than Milk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देते ही पांढरी वस्तू; हाडांना ५ पट जास्त ताकद येईल, दातही होतील स्वच्छ

Right Use Of Seasome Seeds For Strong Bone : काळे तीळ, सुकं नारळ, भोपळ्याच्या बिया, आळशीच्या बिया, आवळा पावडर एकत्र मिसळून याची पावडर बनवून ठेवा. ...

तज्ज्ञ सांगतात 'या' चुकांमुळे कमी वयातच डायबिटीस होतो; एकदा बघा तुमचंही काही चुकतंय का? - Marathi News | 5 mistakes that are responsible for diabetes at young age, why people developing diabetes at young age | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तज्ज्ञ सांगतात 'या' चुकांमुळे कमी वयातच डायबिटीस होतो; एकदा बघा तुमचंही काही चुकतंय का?

Health Tips About Diabetes: भारतात मधुमेह होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळेच अगदी तरुण वयापासूनच काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.(5 mistakes that are responsible for diabetes at young age) ...

मडक्यासारखं गोल झालेलं पोट फ्लॅट करेल 'हा' खास काढा, डॉक्टरांनी सांगितलं कसा बनवला! - Marathi News | Drink these 6 spices water to reduce belly fat and lose weight in 15 days told by health expert | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मडक्यासारखं गोल झालेलं पोट फ्लॅट करेल 'हा' खास काढा, डॉक्टरांनी सांगितलं कसा बनवला!

Weight Loss Drink : लठ्ठपणा कमी करण्याची ईच्छा अनेकांची असते. पण बिझी लाइफस्टाईलमुळे अनेकांना घरी एक्सरसाईज करण्यासाठी किंवा जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नाही. ...

तूप खाल्ल्यानं वजन वाढतं का? तुपाचे सेवन आणि वजन वाढ यांचा काय संबंध आहे, समजून घ्या..... - Marathi News | Does Having Ghee In Winter Cause Weight Gain : Ghee And Weight Gain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तूप खाल्ल्यानं वजन वाढतं का? तुपाचे सेवन आणि वजन वाढ यांचा काय संबंध आहे, समजून घ्या.....

Does Having Ghee In Winter Cause Weight Gain : ऊन्हाळ्याच्या दिवसांत लोक तूप खाण्यावर बराच भर देतात. ...

हिवाळ्यात गाजर-टोमॅटोच्या हेल्दी आणि टेस्टी सूपचा घ्या आनंद, वजनही होईल कमी! - Marathi News | Carrot and tomato soup can be helpful for weight loss, know how to make it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात गाजर-टोमॅटोच्या हेल्दी आणि टेस्टी सूपचा घ्या आनंद, वजनही होईल कमी!

Carrot and Tomato Soup : नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन तुम्ही कंटाळले असाल तर गाजर आणि टोमॅटोचं खास सूप तयार करू शकता. जे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना आवडेल.  ...

कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी किती फायद्याचे? प्रमाण चुकले तर.. - Marathi News | benefits of eating neem leaves daily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी किती फायद्याचे? प्रमाण चुकले तर..

benefits of eating neem leaves daily : कडुलिंबाच्या पानाचे सातत्याने सेवन केल्यास होतात असंख्य फायदे, जाणून घ्या आणि सेवन करा. ...