Ayurveda Gives Worlds Best Painkiller & Anti Inflammatory Remedy For Body Pain : Home Remedies For Natural Pain Relief : थोडं काही दुखलं - खुपलं की पेनकिलर घेण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा असा करा वापर, वेदना झटपट कमी होतील... ...
Drinks To Reduce High Cortisol Level : कॉर्टिसोलचं प्रमाण वाढलं की, व्यक्तीचा तणाव वाढतो. अशात कोणत्याही गोष्टीवर फोकस करण्यास समस्या होते. हार्मोन्समध्ये बदल हे वजन वाढण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. ...
Sweet Potato Benefits : ब्लू झोनमध्ये खाणं-पिणं आणि डाएट पूर्णपणे वेगळी असते. एक्सपर्ट यालाच जास्त वयाचं सीक्रेट मानतात. ब्लू झोनमधील लोक रताळे खूप खातात. ...
Ayurveda Home Remedies : भारतीय किचनमध्ये रोज वेगवेगळ्या मसाल्यांचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापर केला जातो. या मसाल्यांनी पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. ...
Makar Sankranti Special: भोगीच्या दिवशी गव्हाच्या पीठाची पोळी, ज्वारीची भाकरी असं टाळून बाजरीची भाकरीच करण्यात येते. असं का?(benefits of eating bajara roti or bajarichi bhakari in winter) ...
आपल्या शारीरिक लिंगापेक्षा वेगळी/विरुद्ध, मानसिक लैंगिक ओळख जाणवणाऱ्या गोंधळलेल्या मुलांमध्ये ‘प्युबर्टी ब्लाॅकर्स’चा अनिर्बंधित, सर्रास वापर करावा का? ...