लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
अर्जंट बाहेर जायचंय? ऑईली केस धुवायलाही वेळ नाही? मग केस सिल्की होण्यासाठी हा भन्नाट उपाय करा - Marathi News | Urgent going out? No time to wash oily hair? Then do this fantastic remedy to make the hair silky | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अर्जंट बाहेर जायचंय? ऑईली केस धुवायलाही वेळ नाही? मग केस सिल्की होण्यासाठी हा भन्नाट उपाय करा

कधी कधी ऐनवेळेला आपला काहीतरी कार्यक्रम ठरतो आणि मग तातडीने जायचं असल्याने केस धुवायलाही वेळ मिळत नाही. अशा वेळी केस न धुताही त्यांना सिल्की करायचं असेल, तर हा भन्नाट उपाय करून पहा. ...

कापूर पुजेसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही वापरा! वाचा कापूराचे जबरदस्त फायदे - Marathi News | Health benefits of camphor, also useful for hair and skin care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कापूर पुजेसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही वापरा! वाचा कापूराचे जबरदस्त फायदे

सणवार सुरु झाले की सगळ्यात आधी महत्त्व येतं ते कर्पूरआरती करण्याला. प्रत्येक पुजेची सांगता कापूर आरतीने होते. कापूराल एवढे महत्त्व का दिले आहे, हे त्याचे फायदे वाचून आपल्या लक्षात येतेच. ...

हा रस लावल्याने कधीच होणार नाही केस गळती | Bitter gourd juice for hair | Lokmat Sakhi - Marathi News | Applying this juice will never cause hair loss Bitter gourd juice for hair | Lokmat Sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :हा रस लावल्याने कधीच होणार नाही केस गळती | Bitter gourd juice for hair | Lokmat Sakhi

कडू चवीमुळे कारलं खाणं जिवावर येतं. पण तुम्हाला महितीये का केसांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठीही कारल्याचा रस खूप उपयोगी ठरतो. जर नाही माहित तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ...

रुक्ष, निस्तेज त्वचा आणि गळणारे केस? तुमच्या आहारात नक्कीच 'या' पदार्थांची कमतरता आहे.. - Marathi News | Rough, pale skin and falling hair? Your diet is definitely deficient in 'these' foods. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रुक्ष, निस्तेज त्वचा आणि गळणारे केस? तुमच्या आहारात नक्कीच 'या' पदार्थांची कमतरता आहे..

सौंदर्य वाढवायचं आहे, तर केवळ बाह्यउपाय करून उपयोग नाही. त्यामुळे रूक्ष आणि निस्तेज त्वचा, गळणारे केस अशा सगळ्या सौंदर्य समस्या तुम्हाला जाणवत असतील, तर नक्कीच तुमच्या आहारात काही पदार्थांची कमतरता आहे.  ...

कोविड होऊन गेल्यानंतर खूपच केस गळत आहेत? मग आहारात करा फक्त हे ३ बदल - Marathi News | Hairfall after corona? Then make these 3 changes in diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोविड होऊन गेल्यानंतर खूपच केस गळत आहेत? मग आहारात करा फक्त हे ३ बदल

कोविड होऊन गेल्यानंतर केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे, अशा तक्रारी हल्ली खूप जण करत आहेत. काय आहेत याची कारणं? कशी थांबवायची केसगळती? ...

Jawed Habib Tips : शॅम्पू, कंडिशनर संपलं तर केस कसे धुवायचे? जावेद हबीबनं सांगितल्या केस धुण्याच्या परफेक्ट ट्रिक्स - Marathi News | Jawed Habib Tips : How to wash hair without shampoo and conditioner hair washing tricks by Javed Habib | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Jawed Habib Tips : शॅम्पू, कंडिशनर संपलं तर केस कसे धुवायचे? जावेद हबीबनं सांगितल्या केस धुण्याच्या परफेक्ट ट्रिक्स

Jawed Habib Tips : बऱ्याच लोकांच्या त्वचेची संवेदनशीलता इतकी जास्त असते की काही नैसर्गिक गोष्टी वापरल्याने केस गळती होऊ शकते, म्हणून जर तुम्हाला कोणतीही एलर्जी किंवा हार्मोनल समस्या असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या ...

डाय लावायची भीती वाटते, आता केसांसाठी घरीच बनवा हर्बल डाय! त्यासाठी हव्या फक्त २ गोष्टी - Marathi News | Beauty: How to make natural hair colour, hair dye at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाय लावायची भीती वाटते, आता केसांसाठी घरीच बनवा हर्बल डाय! त्यासाठी हव्या फक्त २ गोष्टी

पांढरे केस लपविण्यासाठी जर वारंवार हेअर डाय वापरला तर केसांचे खूप नुकसान होते आणि केस गळायला लागतात. म्हणूनच आता घरीच केसांसाठी पोषक ठरणारा हेअर डाय तयार करा. ...

केस धुतले की जास्त गळतात? शाम्पू करण्याची पद्धत चुकतेय, ही पहा योग्य पद्धत - Marathi News | Beauty : Correct method of applying shampoo and hair wash to avoid hair fall | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस धुतले की जास्त गळतात? शाम्पू करण्याची पद्धत चुकतेय, ही पहा योग्य पद्धत

'केस धुतले की जास्त गळतात...' असा तुमचाही अनुभव असेल, तर शाम्पू करताना आपलं काहीतरी चुकतंय हे लक्षात घ्या. योग्य पद्धतीने केस धुवा.... ...