लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, फोटो

Gujarat, Latest Marathi News

India Tour of England : 2016साली टीम इंडियाची झोप उडवणारा फलंदाज परतला; कोण आहे हसीब हमीद व त्याचे गुजरात कनेक्शन? - Marathi News | India Tour of England : Haseeb Hameed back in England squad for the first two tests vs India, know about him | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of England : 2016साली टीम इंडियाची झोप उडवणारा फलंदाज परतला; कोण आहे हसीब हमीद व त्याचे गुजरात कनेक्शन?

India Tour of England : टीम इंडियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे आणि यजमान इंग्लंडनं मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठीचा 17 सदस्यीय संघ बुधवारी जाहीर केला. ...

अजबच...! एप्रिलमध्ये ज्याचा कोरोनानं मृत्यू झाला, त्यालाच जुलैमध्ये मिळाला लसीचा दुसरा डोस; असं आहे प्रकरण - Marathi News | Gujarat Man who died of covid -19 in April his son get a message to successfully got second shot of covid 19 vaccine | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अजबच...! एप्रिलमध्ये ज्याचा कोरोनानं मृत्यू झाला, त्यालाच जुलैमध्ये मिळाला लसीचा दुसरा डोस; असं आहे प्रकरण

वर्सीभाई म्हणाले, तीन दिवसांच्या मोठ्या प्रयत्नांनंतर मी थराड येथे एका खासगी रुग्णालयात वडिलांना दाखल केले. पण..... ...

गुजरातमध्ये रेल्वे स्टेशनवर बांधले फाइव्ह स्टार हॉटेल, अत्याधुनिक सुविधांसह अशी आहेत खास वैशिष्ट्ये - Marathi News | The five star hotel built at the railway station in Gujarat, with its state-of-the-art facilities, has such special features | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये रेल्वे स्टेशनवर बांधले फाइव्ह स्टार हॉटेल, अत्याधुनिक सुविधांसह अशी आहेत खास वैशिष्ट्ये

Gandhinagar railway station hotel: गुजरातमधील गांधीनगर येथे एक असे रेल्वेस्टेशन बांधण्यात आले आहे ज्याच्या खास वैशिष्ट्यांबाबत जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. असे रेल्वेस्टेशन देशामध्ये अन्य कुठे उभारण्यात आलेले नाही. ...

Tokyo Olympic 2020 : गुजरातच्या माना पटेलनं पटकावलं ऑलिम्पिक तिकीट; टोक्योत खेळणारी भारताची पहिली महिला जलतरणपटू! - Marathi News | Maana Patel becomes 1st female and 3rd Indian swimmer to qualify for Tokyo 2020 | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic 2020 : गुजरातच्या माना पटेलनं पटकावलं ऑलिम्पिक तिकीट; टोक्योत खेळणारी भारताची पहिली महिला जलतरणपटू!

जुगार खेळला, विदेशी दारू बाळगल्याप्रकरणी भाजपा आमदार नेपाळी मुलींसह अटकेत - Marathi News | BJP MLA arrested with Nepali girls for gambling | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :जुगार खेळला, विदेशी दारू बाळगल्याप्रकरणी भाजपा आमदार नेपाळी मुलींसह अटकेत

BJP MLA arrested: भाजपा आमदारासह अन्य २५ जणांना पोलिसांनी जुगार खेळल्याच्या आणि दारू बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ...

'वंदे मातरम' म्हणा अन् 1 रुपयांत 1 लिटर पेट्रोल मिळवा, तेही गुजरातमध्ये - Marathi News | If Vande Mataram is announced, 1 liter of petrol for Rs. 1, also in Gujarat vadodara | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'वंदे मातरम' म्हणा अन् 1 रुपयांत 1 लिटर पेट्रोल मिळवा, तेही गुजरातमध्ये

गुजरातच्या वडोदरा येथील टीम रीव्हॉल्युशन या संस्थेने इंधन दरवाढीवर निषेध नोंदवण्यासाठी अनोखा मार्ग पत्करला आहे. ग्राहकांना एक रुपयांत पेट्रोल डिझेल मिळणार आहे. ...

बसमधून प्रवास अन् सामान्याप्रमाणे नोकरी; बडोद्याच्या महाराणीची थक्क करणारी कहाणी! - Marathi News | Royal story reality is far from sparkling says the Maharani of Baroda Radhikaraje | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बसमधून प्रवास अन् सामान्याप्रमाणे नोकरी; बडोद्याच्या महाराणीची थक्क करणारी कहाणी!

या घटनेच्या काही वर्षांनंतर राधिकाराजे यांचा परिवार दिल्लीला शिफ्ट झाला. महाराणी राधिकाराजे यांनी सांगितलं की, त्यांचं जीवन फार सामान्य होतं. ...

Adani Group ला आता सिमेंट उद्योगाची भूरळ; नवीन कंपनी केली स्थापन - Marathi News | adani group enter into cement business forming new subsidiary company adani cement industry | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani Group ला आता सिमेंट उद्योगाची भूरळ; नवीन कंपनी केली स्थापन

आता अदानी समूहाने (Adani Group) सिमेंट उद्योगात एन्ट्री केली असून, भविष्यात स्थावर मालमत्ता आणि गृहनिर्माण क्षेत्रातील संधीचा लाभ घेण्यासाठी अदानी एन्टरप्राइजेसकडून नव्या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. ...