Lord Baahubali Munindra Panchkalyanak Mahotsav: श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्टतर्फे आठ दिवसीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. ...
Amit Shah Attend Pratishtha Ceremony: श्री आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव सोहळ्याला अमित शाह यांनी आवर्जून हजेरी लावली आणि उपस्थितांना संबोधित केले. ...
मुंबईचे महत्व कमी करत सुरतला हिऱ्यांचा व्यापार हलविण्याच्या गुजरातच्या प्रयत्नांना सुरुंग लागला आहे. सुरतला शिफ्ट होताना मुंबईतील सर्व कार्यालये बंद करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु एक महिन्यातच त्यांना उपरती झाली आहे. ...
कर्नाटकातील 'बॅडगी'हून गडहिंग्लजला येणाऱ्या बॅडगी मिरचीला 'गुजरातची गोंडल' नावाची सवत आली आहे. त्यामुळे बॅडगी मिरचीचा भाव कमी झाला असला तरी परिसरातील 'संकेश्वरी मिरची'चा दबदबा अजूनही कायम आहे. ...