यापूर्वी, कर्नाटकात एक 82 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. संबंधित वृद्धाला इतरही काही आजार होते. तसेच, हरियाणामध्ये या व्हायरसमुळे 52 वर्षांच्या एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती लिव्हर कॅन्सरचा सामना करत होती. ...
दूरदर्शनचा काळ आणि जाहिरातींचा भडीमार सुरू होता, त्याच काळात एका जाहिरातीने देशातील प्रत्येकाच्या घरातघरात आपलं स्थान निश्चित केलं. विशेष म्हणजे या जाहिरातीनंतर निरमा वॉशिंग पावडरही घराघरात पोहोचली. ...