देवळी (वर्धा) : ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले, ४० मिनिटं करावी लागली प्रतीक्षा नाशिक - शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणचा वीजपुरवठा गायब RCB महिन्यानंतर जिंकले, तरीही Point Table मध्ये दिवे नाही लावू शकले! पाहा समीकरण RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला SRH ची अवस्था पाहून 'मिस्ट्री गर्ल' चकीत झाली, पण तिची ओळख पटताच अनेकांची झोप उडाली SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा ६,६,६,६! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले. कोहलीचा आणखी एक 'विराट' पराक्रम! IPL इतिहासातील ठरला चौथा ओपनर IPL 2024 SRH vs RCB: RCB ने टॉस जिंकला! डुप्लेसिसला सुखद धक्का बसला; हैदराबादचे तगडे आव्हान Indian team selection reports - रिषभ पंतची T20 World Cup संघात जागा पक्की! संजू पुन्हा पडल मागे, १ जागेसाठी तिरंगी लढत "अरविंद केजरीवालांवर 24 तास लक्ष, तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं"; आप नेत्याचं मोदींना पत्र बिहारमधून कोल्हापूरला जाणारी ३२ अल्पवयीन मुलं मिरजेत ताब्यात बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा ० धाव, ७ विकेट्स! रोहमालियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोणत्याच फॉरमॅटमध्ये नव्हता झाला असा पराक्रम "विरोधकांकडे ना धोरण, ना नेता, ते फक्त अफवा पसरवतात"; दिया कुमारींचं काँग्रेसवर टीकास्त्र दोनवेळा मृत्यूला चकवा! माजी महान क्रिकेटपटूवर बिबट्याचा हल्ला, कुत्र्याने वाचवले प्राण सचिन तेंडुलकरने कधीच...! वीरेंद्र सेहवागने अम्पायरशी वाद घालणाऱ्या विराट कोहलीला सुनावले विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला; पाच हल्लेखोरांवर तक्रार
ग्रॅमी पुरस्कार FOLLOW Grammy awards, Latest Marathi News ग्रॅमी पुरस्कार हा अमेरिका देशामधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स ॲन्ड सायन्स संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो. पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा ४ मे १९५९ रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस व न्यूयॉर्क या शहरांमध्ये साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार आयोजित केले जात आहेत. २००४पासून हा सोहळा लॉस एंजेलिसच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जातो. Read More
Killer Mike Arrest after Grammy Awards: त्याला पोलिस घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ...
ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यात गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसैन यांच्या 'शक्ती' या फ्युजन बँडने बाजी मारली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले 'एबंडेंस इन मिलेट्स' गाण्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. ...
कंगना राणौतने पोस्ट शेअर करत ग्रॅमी पुरस्कारांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. ...
Grammy awards: संगीत क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि मानाचा म्हणून ग्रॅमी अॅवॉर्डकडे पाहिलं जातं. यंदा अमेरिकेतील लॉस अँजलेस येथे 64 वा ग्रॅमी अॅवॉर्ड पुरस्कार सोहळा रंगणार होता. ...
कळवण : पैसा सर्वांनाच प्यारा असतो. त्यातच जर पैसे सापडले तर नशीब फळफळले किंवा लॉटरी लागल्याचा आनंद पैसे सापडणाऱ्या व्यक्तीला होतो. मात्र याला अपवाद ठरला कळवण येथील एक लाँड्रीचालक. त्याने कोणत्याही लोभाला बळी न पडता ग्राहकाचे कपड्याबरोबर आलेले चक्क दह ...
रविवारी लॉस एंजिलिसमध्ये ग्रॅमी अवार्ड सोहळा रंगला. या सोहळ्यातील रेड कार्पेटवर फॅशन ब्लंडरचे असे काही नमूने पाहायला मिळालेत की तुम्हीही थक्क व्हाल ...
माध्यमांनो पाहा आणि मोकळेपणाने दाखवा...! रिहाना पाठोपाठ लिली सिंहची पोस्टही चर्चेत ...