लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
ग्रामसभांची आर्थिक कोंडी कोण फोडणार? - Marathi News | Who will break the financial crisis of Gramsabh? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ग्रामसभांची आर्थिक कोंडी कोण फोडणार?

राज्यात सर्वाधिक आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १६८८ महसुली गावांपैकी जवळपास १४०० गावांमध्ये पेसा कायदा लागू आहे. या कायद्यामुळे वनोपजांवर ग्रामसभांना मालकी हक्क मिळाला आहे. ...

मातोरी  गावात हॉटेल व्यावसायिकांकडून कचरा - Marathi News |  Trash from hoteliers in Matori village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातोरी  गावात हॉटेल व्यावसायिकांकडून कचरा

गावातील व्यावसायिकांकडून गावात कचरा टाकला जात असून, त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. ...

दप्तर दिरंगाईचा फटका - Marathi News |  Dangarai Dangaii Chatta | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दप्तर दिरंगाईचा फटका

कळवण, त्र्यंबकेश्वर व देवळा या तीन तालुक्यांमधील ३३ ग्रामपंचायतींसाठी तर एकही अर्ज आलेला नाही. म्हणायला राजकीय उदासीनता याला म्हणता येईल. ...

हिंगोलीत इंचा येथे पाण्यासाठी घागरमोर्चा - Marathi News | Hagolat marcha water in Hingoliet Inca | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत इंचा येथे पाण्यासाठी घागरमोर्चा

तालुक्यातील इंचा येथे ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या मांडला आहे. या गावात गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईची समस्या जीवघेणी बनली असतानाही ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करीत नसल्याने हा मोर्चा काढला. ...

७३६ ग्रामसभांचे लिलावच नाही - Marathi News | There is no auction of 736 gram sabhas | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :७३६ ग्रामसभांचे लिलावच नाही

यावर्षी जिल्हाभरातील १ हजार १७१ ग्रामसभांनी स्वत: तेंदूपत्ता संकलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापैकी केवळ ४३५ ग्रामसभांमधील तेंदूपत्त्याचे लिलाव झाले आहेत. सुमारे ७३६ ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविली आहे. ...

वळद ग्रामपंचायतची ‘स्मार्ट ग्राम’कडे वाटचाल - Marathi News | Vairad will move towards Gram Panchayat's 'Smart Village' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वळद ग्रामपंचायतची ‘स्मार्ट ग्राम’कडे वाटचाल

ग्रामीण विकासात स्थानिक स्वराज्य संस्था राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाची मुहूर्तमेढ रोवत आहे. लोकसहभागाच्या सकारात्मकतेमुळे स्वत:चे गाव स्वराज्य संकल्पनेतून ‘स्मार्ट गाव’ ठरू शकते. असे ध्येय वळद ग्रामपंचायतने बाळगले आहे. ...

नळयोजनेचे काम पाहणाऱ्यास पाच वर्षापासून मानधन नाही; जानेफळ ग्रामपंचायतसमोर  उपोषण - Marathi News | Fasting before the Janefal Gram Panchayat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नळयोजनेचे काम पाहणाऱ्यास पाच वर्षापासून मानधन नाही; जानेफळ ग्रामपंचायतसमोर  उपोषण

पैसे देण्यास सुद्ध टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे वयोवृद्ध परशराम डोंगरे यांनी जानेफळ ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ११ मे पासून उपोषणास सुरवात केली आहे. ...

कोल्हापूर : पन्हाळा, मलकापुरात शेतकऱ्यांच्या बांधावर होणार आता वृक्षलागवड - Marathi News |  Farmers will now be able to build trees at Panhala, Malacpur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पन्हाळा, मलकापुरात शेतकऱ्यांच्या बांधावर होणार आता वृक्षलागवड

रोजगार हमी योजनेंतर्गत आता जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून ग्रामपंचायत स्तरावर सूचना देऊन याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पन्हाळा व मलकापूर येथील ३१२ एकर जमीन यासाठी निश्च ...