Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मालेगाव: ठरलेल्या कालावधीनुसार येथील नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आला असून, नव्याने नगराध्यक्ष निवडीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरात नगराध्यक्ष निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. संभाव्य दावेदारांबाबत नागरिकांत विविध चर्चा सुरू झाल्या आ ...
आचरा गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास आघाडीने शिवसेना-भाजप पुरस्कृत आघाडीचा एकतर्फी धुव्वा उडवित आठ जागांवर जोरदार मुसंडी मारली. शिवसेना पुरस्कृत आघाडीला तीन तर अपक्ष उमेदवारांनी दोन जागांवर विजय मिळविला. ...
सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी ग्रामपंचायतीने राज्य शासनाच्या वतीने जिल्हास्तरावर आयोजित स्मार्ट ग्राम योजनेत बाजी मारली आहे. स्मार्ट ग्राम योजनेत जिल्ह्यातील १६८ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. ...
तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर वडगाव येथे गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ...