Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सांसद आदर्श ग्रामच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे करण्यास सहकार्य करणारे, १४व्या वित्त आयोगाचा आराखडा तसेच सांसद योजनांचा आराखडा तयार करणारे ग्रामसेवक पुंडलिक म्हस्के यांच्याविरोधात राजकीय षड्यंत्र रचून तक्रारी केल्या जात आहेत. ...
केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये भारत फेस-२ अंतर्गत महानेट फॅसिलेशन सुविधा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायती आॅप्टिकल केबलने जोडण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असतानाच रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामप ...
अस्तित्वात नसलेल्या कावाडे या ग्रामपंचायतीच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी रायगड जिल्हा परिषदेने खर्च केला आहे. या प्रकरणात तक्र ार झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग चक्र ावून गेला. तक्रारदाराला उत्तर देताना रेवस ग्रामपंचायतीऐवजी चुकून कावाडे ग्रामपंचायत अ ...
ग्रामविकास विभागाने नवीन आदेश जारी केला असून, सन २०१८-१९ या वर्षाच्या आराखड्यात शाश्वत विकास कामे, तसेच शाळांच्या गुणवत्तेची, सरल प्रणालीची माहिती दर तीन महिन्यांनी ग्रामसभांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...
ग्रामपंचायत बोरी (खु.) येथील गट नं़ ८४४ या सरकारी गायरान जागेत अतिक्रमणाची कारवाई न करणे देखभालीसाठी असलेल्या गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणे, कायदेशीर व प्रशासकीय कारवाई न करणे, वरिष्ठांच्या सुचनांचे पालन न करणे, पदाचा गैरवापर करू ...