Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
तिरोडा-अर्जुनी-खैरलांजी मार्गावरील अर्जुनी नाल्याच्या पुलावरील सुरक्षा पाईप ग्रामपंचायतने परवानगी न घेताच पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी तोडले. तसेच रस्त्याच्या बाजुला जेसीबी लावून खड्डा तयार करण्यात आला. यामुळे या मार्गावर केव्हाही अपघात होण्याची शक् ...
तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्यानंतर प्रथमच स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकला. ध्वजारोहणाचा प्रथम मान सरपंच सुनिता मनोहर पवार यांना मिळाला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेल्या सर्व लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी यामुळे आनंद साजरा केला. ...
येथील हनुमान मंदिरात मंगळवारी (दि.२१) ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेला मात्र ग्रामस्थांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. दरम्यान, ग्रामपंचायतीने केलेल्या विविध प्रकारच्या कामांची माहिती ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे यांनी यावेळी दिली. ...
कोहीनुर जिनिंग अॅन्ड प्रेसिंग व सत्यम विक्टोरिंग अॅन्ड अॅग्रो प्रेसींगकडे मागील कित्येक वर्षापासून ग्रामपंचायतीचे तब्बल ५ लाख ४० हजार ६२८ रुपये कर थकीत आहे. सदर थकीत करवसुलीसाठी त्वरित भरण्यात यावी याबाबत नोटीस ग्रामपंचायतच्यावतिने बजावण्यात आली आ ...