शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

अकोला : ग्रामपंचायत निवडणूक : अकोला तालुक्यातील काटी-पाटी ८२ टक्के, तर एकलारा ९१ टक्के मतदान!

अकोला : ‘सरपंच अँवॉर्ड’साठी राज्यातून पाच हजार नामांकने

बुलढाणा : बुलडाणा जिल्हा : ४३ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक; प्रशासन सज्ज, ४३ सरपंच पदासाठी १७३ उमेदवारांमध्ये लढत

अकोला : अकोला जिल्हय़ातील ५१ गावांमध्ये उपसरपंचांची निवड शांततेत

महाराष्ट्र : ८० ग्रामपंचायतींकडून ३२५ कोटींची अनियमितता, ‘कॅग’चे ताशेरे

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यात आजपासून उपसरपंच पदाची निवडणूक

सिंधुदूर्ग : नागरिकांचे समाधान ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी - सतीश सावंत 

अकोला : तेल्हारा तालुक्यातील २४ गावातील उपसरपंच निवडणूक दोन टप्प्यात होणार

वाशिम : वाशिम : दिशाभूल करणा-या रोजगार सेवकाची चौकशी करा - ब्रम्हा येथील ग्रामस्थांची मागणी

बुलढाणा : बुलडाणा : मोताळा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींसाठी  ३८ उमेदवार रिंगणात