शहरं
Join us  
Trending Stories
1
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
2
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
3
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
4
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
5
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
6
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
7
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
8
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
9
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
10
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
11
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
13
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
14
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
15
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
16
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
17
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
18
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
19
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
20
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?

ग्रामपंचायत निवडणूक : अकोला तालुक्यातील काटी-पाटी ८२ टक्के, तर एकलारा ९१ टक्के मतदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:47 PM

अकोला : अकोला तालुक्यातील एकलारा व काटी या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये काटी-पाटी ग्रामपंचायतसाठी ८२ टक्के, तर एकलारा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ९१ टक्के मतदान झाले.

ठळक मुद्देउमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’बुधवार, २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला तालुक्यातील एकलारा व काटी-पाटी या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये काटी-पाटी ग्रामपंचायतसाठी ८२ टक्के, तर एकलारा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ९१ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे भाग्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सीलबंद झाले. मतमोजणी बुधवारी अकोला तहसील कार्यालयातील सभागृहात होणार असून, त्यामध्ये उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. जानेवारी व फेब्रुवारी २0१८ मध्ये पाच वर्षांची मुदत संपणार्‍या अकोला तालुक्यातील  एकलारा आणि काटी या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये एकलारा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ९१.२0 टक्के, तर काटी-पाटी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८२.१0 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रियेत एकलारा ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी तीन तर सदस्य पदांसाठी १0 आणि  काटी-पाटी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी नऊ व सदस्य पदांसाठी पाच उमेदवारांचे भाग्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सीलबंद झाले. या निवडणुकीची मतमोजणी बुधवार, २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून अकोला तहसील कार्यालयातील सभागृहात सुरू होणार असून, मतमोजणीत उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकAkola Ruralअकोला ग्रामीण