शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 15:15 IST

Devender Yadav : अरविंदर सिंग लवली यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र यादव यांना दिल्ली प्रदेशाध्यक्ष बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती.

नवी दिल्ली :  अरविंदर सिंग लवली यांच्या राजीनाम्यानंतर मंगळवारी दिल्लीकाँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. सध्या दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेंद्र यादव यांना अंतरिम प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देवेंद्र यादव यांची दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. 

काही दिवसांपूर्वी अरविंदर सिंग लवली यांनी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अरविंदर सिंग लवली यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत राजकारण तापले होते. अरविंदर सिंग लवली यांनी अनेक मुद्द्यांवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस पक्षावर अनेक गंभीर आरोप केले होते. अरविंदर सिंग लवली यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र यादव यांना दिल्ली प्रदेशाध्यक्ष बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती.

देवेंद्र यादव हे पंजाबमधील काँग्रेसचे प्रभारीही आहेत. याआधी ते उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे प्रभारीही होते. तसेच, देवेंद्र यादव हे माजी अध्यक्ष अजय माकन यांचेही जवळचे असल्याचे बोलले जाते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष असणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना प्रदेशाध्यक्षांनी निवडणूक चिन्ह देणे बंधनकारक आहे. त्यामुळे देवेंद्र यादव यांना दिल्लीचे अंतरिम प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे.

दिल्लीत 25 मे रोजी मतदान 25 मे रोजी दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दिल्लीत आपसोबत झालेल्या करारानुसार काँग्रेसचे उमेदवार तीन जागांवर निवडणूक लढवत आहेत.

टॅग्स :delhi lok sabha election 2024दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेdelhiदिल्लीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४