शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

बुलढाणा : मेहकर : रेवती काळे यांचे  पं. स. सदस्यत्व रद्द

बुलढाणा : प्रकाश बस्सी यांचे पं.स. सदस्यत्व रद्द; जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे भोवले!

पिंपरी -चिंचवड : ग्रामपंचायत निवडणूक : इच्छुकांची होणार दमछाक  

पुणे : आरोग्य विभागात ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्डस’ : लोकसहभागातून फुलगाव झाले स्वच्छ व आरोग्यसंपन्न!

वाशिम : वाशिम : प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा न घेणारे ग्रामसेवक ‘रडार’वर!

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधतेची सक्ती !

पुणे : उदयोन्मुख नेतृत्व ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्डस’ : सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे खानापूर

वाशिम : सरपंचांनी ‘सील’ केलेले पार्डी तिखे ग्रामपंचायतच्या कपाटाचे कुलूप उघडले !

बुलढाणा : बुलडाणा : १0६  ग्रामपंचायतीमधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक

सांगली : सिंधुदुर्ग : पेंडूर ग्रामपंचायत कथित चवळी घोटाळा प्रकरणी अपात्र सदस्यांना क्लिनचिट, कोकणच्या अप्पर आयुक्तांचे आदेश