शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

मेहकर : रेवती काळे यांचे  पं. स. सदस्यत्व रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:27 AM

मेहकर :   शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्य रेवती विनोद काळे यांचे पंचायत समिती सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये रद्द केले आहे. निर्धारित मुदतीत त्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे २९ जानेवारी रोजी संबंधित आदेश काढण्यात आला. 

ठळक मुद्देजात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे सदस्यत्व रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर :   शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्य रेवती विनोद काळे यांचे पंचायत समिती सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये रद्द केले आहे. निर्धारित मुदतीत त्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे २९ जानेवारी रोजी संबंधित आदेश काढण्यात आला. फेब्रुवारी २0१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील पिंप्रीमाळी गणातून शिवसेनेच्या तिकीटावर रेवती विनोद विनोद काळे या ओबीसी प्रवर्गातून विजयी झाल्या होत्या; मात्र सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा अहवाल तहसीलदार संतोष काकडे यांनी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी २९ जानेवारी रोजी त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायत