शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतीत सप्टेंबर महिन्यात पोटनिवडणूक!

रायगड : टेंबरे ग्रामपंचायतीचे विभाजन, दोन ग्रामपंचायती अस्तित्वात

महाराष्ट्र : ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांच्या सहभागासाठी निवडणूक आयोग आग्रही  

वाशिम : प्रिंप्री येथे पोलिस बंदोबस्त ग्रामसभा

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील ३२४ ग्रामपंचायत सदस्यांची पदे धोक्यात!

अकोला : तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २६ सप्टेंबरला मतदान!

रायगड : १२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका २६ सप्टेंबरला

गडचिरोली : दारूबंदीसाठी ठराव पारित

वर्धा : हिंदी विश्व विद्यापीठामुळे उमरी गाव अडचणीत

नागपूर : प्रमाणपत्रासाठी त्यांनी ग्रामसभेत केले लग्न !