शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पहिली उचंदा ग्रामपंचायत झाली पेपरलेस

गडचिरोली : ग्रामपंचायतींतर्फे सरसकट साहित्य खरेदी

नाशिक : अपुऱ्या जलस्त्रोतांमुळे लाखो रुपयांच्या पाणी पुरवठा योजना अल्पजीवी

नाशिक : जात प्रमाणपत्र न दिलेल्यांची माहिती मागविली

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मरुपारमध्ये होणार का ग्रा.पं.निवडणूक?

नाशिक : तीन हजार सदस्यांवर अपात्रतेचे सावट

सातारा : सातारा : ग्रामपंचायत उमेदवारांचा मान....शेवटच्या दिवशी सर्व्हरवर ताण!

गडचिरोली : कुरूमपल्ली ग्रा.पं.वर आविसंचा कब्जा

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पॅटर्न ठरणार

गडचिरोली : २० वर्षानंतर कुरूमपल्लीला मिळाला सरपंच