शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात ५७ महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकानांचे परवाने बहाल 

नाशिक : ग्रामपंचायतीतर्फे प्रथमोपचार साहित्य

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी २०६ मतदान केंद्रे

नाशिक : कुपोषणमुक्तीसाठी आरोग्य विभागाचा अजब फंडा

नाशिक : हरसूलला सरपंचासह ४५ उमेदवार रिंगणात

गडचिरोली : ग्रामपंचायतीत मजुरांचे पुरावेच नाही

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील असेही एक गाव विकासाने झपाटलेले !

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतीसाठी १ हजार ९१५ उमेदवार रिंगणात 

गडचिरोली : १५ वर्षानंतर मोठा झेलिया ग्रामपंचायतीला मिळाला सरपंच

परभणी : पूर्णा तालुक्यातील २१४ ग्रामपंचायत सदस्य जात वैधता प्रमाणपत्रा अभावी धास्तीत