शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

धाराशिव : ६२२ ग्रामपंचायतींचे विकास आराखडे ‘प्लॅन प्लस’वर; निधी नियोजनात उस्मानाबाद जिल्हा राज्यात तिसरा

नाशिक : बंदमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान, आमदारांपुढे मांडले गाऱ्हाणे

नाशिक : गोंदे दुमाला येथील आठवडे बाजार बंद

नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता अन्य व्यावसायिक बंदमध्ये सहभागी

नाशिक : नगरसुलला दुसऱ्यादिवशी बाजार पेठेत शुकशुकाट

नाशिक : वणी शहरात बाजारपेठा बंद

नाशिक : उमराणे ग्रा.पं.वर रामेश्वर पॅनलचा वरचष्मा

वसई विरार : ग्रामपंचायतींच्या मासिक सभांना ग्रामस्थ राहणार उपस्थित

नाशिक : उमराणे ग्रामपंचायतीसाठी आज मतदान; लगेच मतमोजणी

भंडारा : 532 ग्रामपंचायतींमध्ये सात हजार मजुरांना काम