शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

उमराणे ग्रामपंचायतीसाठी आज मतदान; लगेच मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:45 IST

उमराणे : बहुचर्चित उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. १२) मतदान होणार असून, निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव देवळा पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी (दि.११) संपूर्ण गावातून सशस्र संचालन करण्यात आले.

ठळक मुद्देयंत्रणा सज्ज : पोलिसांचे सशस्र संचलन

उमराणे : बहुचर्चित उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. १२) मतदान होणार असून, निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव देवळा पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी (दि.११) संपूर्ण गावातून सशस्र संचालन करण्यात आले.विविध कारणास्तव चर्चेत असलेल्या उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत असल्याने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व छत्रपती हायस्कूलमध्ये सहा प्रभागांसाठी एकूण बारा मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.जी. पाटील यांनी दिली. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी मतदान कर्मचारी हजर झाले आहेत. दरम्यान, मतदान सुरक्षित व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक महेश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावातून सशस्र संचालन करण्यात आले. उमराणे बिटचे सहा. पोलीस उपनिरीक्षक ए.बी. फसाले, पोलीस हवालदार एम.बी. बच्छाव, वार.एन. क्षीरसागर, के.आर.पवार, डी.एल. गायकवाड संचालनात सहभागी झाले होते.कातरणीसाठीही सज्जताउमराणेप्रमाणेच येवला तालुक्यातील कातरणी ग्रामपंचायतीचीही निवडणूक सरपंच व सदस्यपदाच्या लिलावावरून रद्द करण्यात आली होती. आता उमराणेबरोबरच कातरणीसाठीही मतदान होत असून, ११ जागांमधील पाच जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत, तर उर्वरित ६ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक