मोठ्या आर्थिक अडचणीत असलेला राज्याचा शिखर संघ वाचविण्यासाठी जबाबदारी स्वीकारलेल्या एनडीडीबीकडे (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ सोपविण्याची मागणी होत असताना केवळ एनडीडीबीचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय सोलापूर दूध संघाने घे ...
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने वैभव नायकवडी गळीत हंगाम २०२४-२५ करिता गळीतासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२०४ रुपयांप्रमाणे पहिला हप्ता जाहीर केला. ...
भाजप आमदार सुशांत शुक्ला म्हणाले, ""छत्तीसगड सरकारची महतारी वंदन योजना हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. यामुळे काँग्रेस भयभित आहे. म्हणून अशी विधाने करत आहे. ते म्हणाले, बस्तर भागात एक विसंगतीचे प्रकरण समोर आले आहे. एका अभिनेत्रीच्या नावाने पैसे काढले जात आह ...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. नोव्हेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता आचारसंहितेत अडकू नये यासाठी ऑक्टोबर महिन्यातच दोन महिन्यांचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते. ...
पारनेर तालुक्यातील १९० सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जिल्हा फेडरेशन व पणन महामंडळाकडून १ कोटी १ लाख ९२ हजार रुपये जमा झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे व सचिव सुरेश आढाव यांनी दिली. ...
Copra MSP आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५ च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत दराला (एमएसपी) मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला किफायतशीर भाव मिळावा. ...