लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

मोबाईल अॅपला वेगवेगळ्या योजनांची नावे देवून शेतकऱ्यांची फसवणूक; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर - Marathi News | Farmers are being cheated by giving the names of different schemes to the mobile app; What is the matter? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोबाईल अॅपला वेगवेगळ्या योजनांची नावे देवून शेतकऱ्यांची फसवणूक; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

kisan yojana fake app पीएम किसान योजनेची बनावट लिंक तयार करून ती शेतकऱ्यांना पाठवून केली जातेय फसवणूक. ...

​​​​​​​PSU Bank Stocks: सरकार 'या' ५ बँकांमधील आपला हिस्सा विकणार, शेअर्स आपटले; कोणत्या आहेत बँका? - Marathi News | ​​​​​​​PSU Bank Stocks Government will sell its stake in central bank iob bom 5 banks stock hits Which are the banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार 'या' ५ बँकांमधील आपला हिस्सा विकणार, शेअर्स आपटले; कोणत्या आहेत बँका?

​​​​​​​PSU Bank Stocks: काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकारनं क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) मार्गानं पाच पीएसयू बँकांचा १० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. ...

E Peek Pahani : शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी करण्यास आज शेवटचा दिवस - Marathi News | E Peek Pahani: Today is the last day to doing farmer level e pik pahani digital crop survey | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Peek Pahani : शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी करण्यास आज शेवटचा दिवस

E Peek Pahani १ डिसेंबरपासून ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. पीकविमा, हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी ई-पीकपाहणी आवश्यक असून, शेतकरी स्तरावरील नोंदणीस अवधा एक दिवस उरला आहे. ...

Madhumakshika Palan : मधुमक्षिकापालनामुळे कोणत्या पिकात होतेय किती उत्पादन वाढ; वाचा सविस्तर - Marathi News | Madhumakshika Palan : Beekeeping increases the yield of which crops; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Madhumakshika Palan : मधुमक्षिकापालनामुळे कोणत्या पिकात होतेय किती उत्पादन वाढ; वाचा सविस्तर

madhmashi palan मधुमक्षिकापालनाचे शेतीसह मानवी जीवनास असंख्य फायदे आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आत्तापर्यंत ६०० शिक्षणार्थीनी मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण घेतले आहे. ...

Sugar Market : साखरेचे दर कमी झाल्यामुळे कारखानदारांची आर्थिक कोंडी - Marathi News | Sugar Market : Financial crisis of sugarcane factories due to decrease in sugar prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Market : साखरेचे दर कमी झाल्यामुळे कारखानदारांची आर्थिक कोंडी

साखर कारखान्यांचे हंगाम २०२४-२५ सुरू होऊन दीड ते दोन महिने झाले आहेत, तोपर्यंत प्रतिक्विंटल १०० ते १५० रुपयांनी दर कमी होऊन तीन हजार ४०० ते तीन हजार ४५० रुपये झाले आहेत. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांची मे मध्ये निवडणूक शक्य, राज्य सरकारच्या हालचाली  - Marathi News | Municipal Corporation, Municipality, Zilla Parishad elections in the state are possible in May | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्थानिक स्वराज्य संस्थांची मे मध्ये निवडणूक शक्य, राज्य सरकारच्या हालचाली 

तीन वेळा केलेली तयारी पाण्यात; पक्ष पातळीवर तयारीसाठी जोर, बैठका ...

शक्तिपीठ महामार्गाच्या हालचाली, शेतकरी हवालदिल; कोल्हापुरात जनआंदोलन होणार - Marathi News | Shaktipeeth Highway movement farmers worried Public protest to be held in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठ महामार्गाच्या हालचाली, शेतकरी हवालदिल; कोल्हापुरात जनआंदोलन होणार

राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाचे काय   ...

Soybean Kharedi : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर; सोयाबीन खरेदीची मुदत वाढली - Marathi News | Soybean Kharedi : Good news for soybean farmers; soybean purchase deadline extended | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Kharedi : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर; सोयाबीन खरेदीची मुदत वाढली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीन खरेदी सुरुच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परवानगी दिली आहे. ...