नाशिक : त्र्यंबकरोडवरील महात्मानगर परिसरात असलेल्या सोसायटीतील बांधकाम व्यवसायिकाच्या फ्लॅटच्या दरवाजाचा लॅच तोडून चोरट्यांनी भरदिवसा १९ लाख रुपयांंचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़७) दुपारच्या सुमारास घडली़ चोरी गेलेल्यामध्ये रोख र ...
नाशिक : घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना देवळाली कॅम्पमधील दत्तनगरमध्ये घडली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भगूरच्या दारणा कॅम्परोड परिसरात राजेंद्र पवार राहतात़ २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ते ब ...
पणजी- खनिज खाणींचा अंदाधुंदा कारभार, मुरगाव तालुक्यातील कोळसा प्रदूषण, सोनशी गावातील प्रदूषण अशा विषयांवरून गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ हे अलिकडे मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळावर असून मंडळ ही स्वायत्त स ...
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्टीय विमानतळावरील सहार हवाई मालवाहतूक विभागातील कुरियर टर्मिनलमधून १५ कोटींचे ५० किलो सोने गुरुवारी जप्त केले. गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. ...
नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच असून, विविध उपनगरीय भागांमध्ये भरदिवसा व संध्याकाळी सोनसाखळी चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं हातोहात पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील चार घटनांमध्ये सुमारे दोन लाखांचे सोने चोरट्यांनी पळवू ...
बेबी डायपरच्या प्रेस बटणामध्ये सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना २-३ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा लावलेल्या आढळून आल्या़. त्याची बाजारातील किंमत सुमारे १८ लाख रुपये आहे. ...