लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

नाशिकमध्ये दोन घरफोड्यांमध्ये चार लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | nashik,two,house,breaking,four,lakh,gold,theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये दोन घरफोड्यांमध्ये चार लाखांचा ऐवज लंपास

नाशिक : दोन बंद घरांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवर व आनंदवली परिसरात घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

नाशिकमध्ये पत्ता विचारण्याचा बहाण्याने वृद्धेच्या गळ्यातील दागिने खेचले - Marathi News | nashik,old,women,chain,snatching | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पत्ता विचारण्याचा बहाण्याने वृद्धेच्या गळ्यातील दागिने खेचले

इंदिरानगर : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील संशयितांनी दिराकडे पारायणासाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातील सुमारे एक लाखाचे सोन्याचे दागिने खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़२२) सकाळच्या सुमारास इंदिरानगरमध्ये घडली़ विशेष म्हणजे या दुचाकीवरील संश ...

सराफी व्यावसायिकांवर नाशिकमध्ये छापे - Marathi News |  Raids in Sarai commercials in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराफी व्यावसायिकांवर नाशिकमध्ये छापे

पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींचा घोटाळा करणाºया नीरव मोदी व चोकसी यांच्या हिºयांच्या ब्रॅण्डच्या दागिन्यांची विक्री करणाºया व्यावसायिक आस्थापनांवर देशभरात छापे पडत असताना बुधवारी (दि. २१) रात्री नाशकातील काही सराफी व्यावसायिकांच्या दुकानात आयकर खात् ...

जळगावात १२ लाखाचे सोने घेऊन बंगाली कारागिर पसार - Marathi News | Bengali craftsman go away with gold worth 12 lakh in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात १२ लाखाचे सोने घेऊन बंगाली कारागिर पसार

दागिने घडविण्यासाठी तीन सराफांनी कारागिराकडे दिलेले १२ लाख रुपये किमतीचे ७०० ग्रॅम सोने घेऊन हा कारागिर पसार झाला आहे. या घटनेला एक आठवडा पुर्ण झाला आहे. ...

...अन् व्यापा-याने गमावले ६ किलो सोने - Marathi News | ... and 6 kg gold lost by trader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् व्यापा-याने गमावले ६ किलो सोने

प्रदर्शनादरम्यान बड्या सोने व्यापाºयांसोबत ओळख झाली. ओळखीतून सुरुवातीला छोटे व्यवहार झाले. त्यानंतर केलेल्या मोठ्या व्यवहारामुळे १ कोटी ८० लाख किमतीचे ६ किलो सोने गमावण्याची वेळ एका सोने ...

रुपयाच्या अस्थिरतेने जळगाव सराफ बाजारात सोने-चांदी भावात चढ-उतार - Marathi News | Gold and silver price fluctuations in the market in volatile rupee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रुपयाच्या अस्थिरतेने जळगाव सराफ बाजारात सोने-चांदी भावात चढ-उतार

सोन्याला मागणी कायम तर आठवडाभरात चांदी हजार रुपयांनी वाढली ...

नाशिकमध्ये २५ किलो चांदीच्या भांड्यांची चोरी - Marathi News | Nashik,twenty,five,kg,silver,theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये २५ किलो चांदीच्या भांड्यांची चोरी

नाशिक : सोसायटीतील फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी ७ लाख ५० हजार रुपये किमतीची पंचवीस किलो चांदीची भांडी चोरून नेल्याची घटना नाशिक - पुणे रोडवरील दत्तमंदिर चौकाजवळ शुक्रवारी (दि़१६) घडली़विजय बेदमुथा (रा. रोझ ओटीयन सोसायटी, दादासाहेब ...

विजमीटर रिडींगच्या बहाण्याने वृद्धेच्या दागिण्यांची चोरी - Marathi News |  nashik,mseb,meter,reading,gold,theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजमीटर रिडींगच्या बहाण्याने वृद्धेच्या दागिण्यांची चोरी

नाशिक : वीज वितरण कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत मीटर रिडींगच्या बहाण्याने आलेल्या दोघा संशयितांनी पेठ फाटा परिसरातील एका वृद्धेच्या घरातून सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.१५) दुपारच्या सुमारा ...