वामन हरी पेठेसोबत व्यवहार केल्याचे आमिष दाखवून गुजरातच्या हिरे व्यापा-याला ५० लाखांचा चुना लावल्याची घटना गुरुवारी गोरेगावमध्ये घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक : होळीची पूजा करून देवदर्शनासाठी जाणाºया महिलेच्या गळ्यातील सुमारे लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१) रात्रीच्या सुमारास चेतनानगरमध्ये घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा ...
पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यामुळे नीरव मोदी समूह आणि मेहूल चोकसी समूह यांना टाळे लागणे क्रमप्राप्त असून, या कंपन्यांच्या अनुपस्थितीमुळे भारतीय रत्ने व आभूषण क्षेत्राची उलाढाल तब्बल १६ टक्क्यांनी घटणार आहे. ...
मणप्पुरम गोल्डच्या कार्यालयातून ३० किलो सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या बिहारमधील सुबोध सिंह गँगचा आणखी एक सदस्य जरीपटका पोलिसाच्या हाती लागला. ...
ज्वेलर्सकडील हमखास परताव्याच्या गुंतवणूक योजना केंद्र सरकार नियमबाह्य ठरवण्याच्या विचारात असले तरी ज्वेलर्सकडील या योजना म्हणजे ठेवी नव्हे तर सर्वसामान्य ग्राहकांची गुंतवणूक आहे. ...
केंद्रीय मंत्रिमंडळाने नियमबाह्य ठेवी योजना विधेयकास बुधवारी मंजुरी दिल्यानंतर कायदा बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कायद्याचा फटका अशा प्रकारच्या योजना चालविणाऱ्या नागपुरातील एक हजारापेक्षा जास्त सराफांना बसणार आहे. ...
नाशिक : पीएनबी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालणाºया संशयित नीरव मोदी व चोकसी यांच्या ‘गीतांजली’सह इतर ब्रँडची सराफांनी फ्रेंचायसी घेतली असून, त्या सर्वांची आयटी व ईडीच्या पथकाने चौकशी सुुरू केली आहे़ शहरातील कॅनडा कॉर्नरवरील सुराणा ज्वेलर्स, समर्थ नगर ...