गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
Politics GokulMilk Election Kolhapur : गोकुळचा प्रचार करताना धनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये, अन्यथा मी जर तोंड उघडले तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, असा कडक इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिला. ...
Politics GokulMilk Election Kolhapur-पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती राज्य शासनाने बरखास्त केल्यानंतर आता त्याचा अध्यक्ष व सदस्य कोण याबद्दलची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. या समितीवरील नियुक्त्या ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्र ...
Gokul Milk Election Kolhapur-गोकूळ उमेदवारी अर्ज नामंजूर करण्याच्या निर्णयाविरोधात गुरुवारी भारती डोेंगळे, बाबा नांदेकर, गंगाधर व्हसकोट्टी वसंतराव धुरे यांच्यासह १५ जणांनी विभागीय सहनिबंधकांकडे धाव घेतली. यात दहा जणांनी ऑनलाइन पद्धतीने तर ५ जणांनी प् ...
GokulMilk Election Kolhapur- दहा वर्षांपूर्वी पालकमंत्री हे ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांच्यासोबत काम करत होते. आता थोडासा गॅप पडल्याने महाडिक यांच्या नित्यनियमांचा विसर पडला असेल. महाडिक यांची दुपारची झोप गेली असली तरी हरकत नाही. मात्र, पालकमंत् ...
Gokul Milk Election kolhapur: शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय शुक्रवारी सकाळी गारगोटी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला. ...
Raju Shetty GokulMilk Election Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी किमान दहा लिटर दुध न थकता काढून दाखवावे अशी अट घालण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ...