लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोकुळ

गोकुळ

Gokul milk, Latest Marathi News

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.
Read More
Kolhapur: ‘गोकुळ’साठी ‘सतेज’ यांची तयारी, जास्त ठरावासाठी पायाला भिंगरी - Marathi News | Congress leader Satej Patil's preparations for the upcoming elections of Gokul Dudh Sangh in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘गोकुळ’साठी ‘सतेज’ यांची तयारी, जास्त ठरावासाठी पायाला भिंगरी

एकनिष्ठ नऊ संचालक ही मोठी ताकद ...

Kolhapur- Politics of Gokul: महायुतीत नेते २३ अन् जागा २१; ठराव किती, यावरच उमेदवारी - Marathi News | Leaders efforts to build panels in the Mahayuti for the upcoming Gokul Dudh Sangh elections kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- Politics of Gokul: महायुतीत नेते २३ अन् जागा २१; ठराव किती, यावरच उमेदवारी

पॅनेल बांधणीची कसरत, नेत्यांची डोकेदुखी ठरणार ...

Kolhapur: आता मी एकटा.. तुम्ही सोबत आहात ना?; सतेज पाटील यांची 'गोकुळ'च्या संस्था प्रतिनिधींना भावनिक साद - Marathi News | Now I am alone Are you with me; MLA Satej Patil emotional message to the representatives of Gokul organization | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आता मी एकटा.. तुम्ही सोबत आहात ना?; सतेज पाटील यांची 'गोकुळ'च्या संस्था प्रतिनिधींना भावनिक साद

आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीला आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच सामोरे जाणार ...

Kolhapur: बांधा एकच चंग; ‘गोकुळ’मध्ये महायुती ठेवा एकसंध; मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र  - Marathi News | Keep the Mahayuti united in Gokul Chief Minister Devendra Fadnavis’s advice | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बांधा एकच चंग; ‘गोकुळ’मध्ये महायुती ठेवा एकसंध; मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र 

डोंगळेंसह सतेज पाटील गटाचे पाच जण अनुपस्थित ...

Kolhapur: महादेवराव महाडिक ‘गोकुळ’च्या रिंगणात उतरणार, सत्तारूढ गटावर केला पलटवार, म्हणाले.. - Marathi News | Gokul Dudh Sangh will contest the elections along with like-minded leaders says Mahadevrao Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समविचारी नेत्यांना सोबत घेऊन ‘गोकुळ’च्या रिंगणात - महाडिक

'ही खरी मखलाशी असून, फार काळ शेतकऱ्यांना फसवू शकत नाही' ...

धनंजय महाडिकांनी ‘गोकुळ’च्या ठेवीसह वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित केला; कार्यकारी संचालकांनी गुंतवणूक अन् ठेवीचा आकडाच सांगितला  - Marathi News | Dhananjay Mahadik raised the issue of Gokul deposit along with the issue of milk; Executive Director gave the investment and deposit figures | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धनंजय महाडिकांनी ‘गोकुळ’च्या ठेवीसह वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित केला; कार्यकारी संचालकांनी गुंतवणूक अन् ठेवीचा आकडाच सांगितला 

वासाच्या दुधाला प्रतिलिटर तीन रुपये वाढीव दर ...

मैहसाणा, जाफराबादी नको 'मुरा'च हवी; दूध उत्पादकांना का लागलाय मुरा म्हशींचा लळा? वाचा सविस्तर - Marathi News | No need for Maihasana, Jafrabadi, only 'Murra'; Why are milk producers facing a fight over Murra buffaloes? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मैहसाणा, जाफराबादी नको 'मुरा'च हवी; दूध उत्पादकांना का लागलाय मुरा म्हशींचा लळा? वाचा सविस्तर

Murrah Mhais एनडीडीबीने केर्ली (ता. करवीर) येथे सुरू केलेल्या जातिवंत म्हशींच्या गोठ्यातून गेल्या सहा महिन्यांत ९० म्हशींची विक्री झाली आहे. ...

"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Gokul Milk Kolhapur There was no interference in the politics of Gokul from the state level Satej Patil clearly stated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Gokul Milk Kolhapur : गोकुळ दूध संघावर नाविक मुश्रीफ यांची चेअरमनपदी निवड झाली. ...