Goa News: जे कामगार या साेसायटी मार्फत गेली अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांना अजूनही हातात १० हजार पगार मिळतो तर नुकतीच भरती केलेल्या कामगारांना त्यांच्यापेक्षा जास्त पगार मिळतो. याची सखाेल चौकशी हाेणे गरजेचे आहे, असे कॉँग्रेसचे नेते विजय भिके यांनी ...