Goa News: गाेव्यात सरकारी नोकर भरतीसाठी भरती नियमांचे पुनरावलोकन करण्याची आणि कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान अनिवार्य करण्याची वेळ आली आहेअसे विराेधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले. ...
Goa News: मेरशीतील शेती बागायतीत तसेच पाण्याचा खाडीत बेकायदेशीर टॅँकरने आणून सांडपाणी सोडले जात आहे. या विषयी आम्ही पाेलीस तक्रारही दाखल करुन पोलीसांनी याची चौकशीही केली आहे. ...