लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

भाजपच्या मंत्री आमदारांना घरी पाठवण्याची वेळ: ऊस उत्पादक आंदोलनकर्त्यांना आरजीचा पाठिंबा  - Marathi News | Time to send BJP MLAs home RG supports sugarcane says agitators manoj parab in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपच्या मंत्री आमदारांना घरी पाठवण्याची वेळ: ऊस उत्पादक आंदोलनकर्त्यांना आरजीचा पाठिंबा 

मनोज परब यांनी आझाद मैदानावर निदर्शने करणाऱ्या ऊस उत्पादकांना पाठींबा देताना सांगितले.  ...

वीज दरवाढ करुन सामान्य जनतेचे कंबरडे मोडू नका; जेईआरसीने घेतली सुनावणी - Marathi News | Do not break the back of the common people by increasing electricity rates | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वीज दरवाढ करुन सामान्य जनतेचे कंबरडे मोडू नका; जेईआरसीने घेतली सुनावणी

१५० कोटींहून अधिकची थकीत बिले वसूल करा: वीज दरवाढीला जनसुनावणीत लोकांकडून विरोध. ...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर मोर्चा, संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी - Marathi News | Sugarcane farmers march on Azad Maidan demand to restart Sanjeevani sugar factory | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर मोर्चा, संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी

वेळ पडल्यास मुख्यमंत्री निवासस्थानी धडक देण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी  दिला आहे.  ...

प्राथमिक विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, तंत्रज्ञानाची गोडी लावणार: मुख्यमंत्री - Marathi News | primary students to enjoy maths science technology said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्राथमिक विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, तंत्रज्ञानाची गोडी लावणार: मुख्यमंत्री

साखळीत राज्यातील  पहिल्या स्टेम लॅब  उद्घाटन. ...

कदंब महामंडळाच्या पणजी-हैदराबाद बसमधून दारुची तस्करी; दोन चालक निलंबित - Marathi News | liquor smuggling in kadamba corporation panaji hyderabad bus | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंब महामंडळाच्या पणजी-हैदराबाद बसमधून दारुची तस्करी; दोन चालक निलंबित

तेलंगणात कारवाई : अबकारी अधिकाय्रांनी एक लाख रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या केल्या जप्त. ...

काँग्रेसला जाग; प्रभारी गोव्यात, भाजपच्या 'डिनर डिप्लोमसी'नंतर विरोधकांची धावपळ - Marathi News | congress goa in charge visit the state for two days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसला जाग; प्रभारी गोव्यात, भाजपच्या 'डिनर डिप्लोमसी'नंतर विरोधकांची धावपळ

काँग्रेसचे नव्यानेच नियुक्ती झालेले प्रभारी माणिकराव ठाकरे दोन दिवसांच्या गोवाभेटीवर येत आहेत. ...

शिरोडा पंचायतीच्या ग्रामसभेत राडा; महिलेला मारहाणीचा आरोप  - Marathi News | clash in gram sabha of shiroda goa panchayat accused of assaulting a woman | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिरोडा पंचायतीच्या ग्रामसभेत राडा; महिलेला मारहाणीचा आरोप 

आरजी ग्रामपंचायतीकडून परस्पविरोधी तक्रारी ...

गोमंतकीयांना अयोध्येसाठी रेल्वे उपलब्ध करून देऊ; सदानंद तानावडे यांची ग्वाही - Marathi News | provide railway to ayodhya to the gomantakiya said sadanand tanawade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयांना अयोध्येसाठी रेल्वे उपलब्ध करून देऊ; सदानंद तानावडे यांची ग्वाही

मडगावात 'चलो अयोध्या' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. ...