गुरुवारपासून पणजी बसस्थानकावर आंदोलन केले जाणार असल्याचे कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर यांनी सांगितले. ...
मोरजी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये कुटूंबियांसह माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा, पार्थिव पटेल, झहीर खान हे वास्तव्यास होते. ...
संजित रॉड्रिग्स : स्मार्ट सिटीची सर्व कामे ३१ मेपूर्वी पूर्ण होतील ...
सूचनाच्या मानसिक आरोग्याची सिव्हील सर्जन किंवा वैद्यकीय मंडळाने तपासणी करावी अशी मागणी या याचिकेत तिच्या वडिलांनी केली आहे ...
लोकसभा निवडणूक, तवडकर व दामू नाईक यांचेही नाव यादीत. ...
उत्तर व दक्षिण गोव्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची प्रत्येकी आठ नावे आली आहेत. ...
गाव चलो अभियानअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी साधला नागरिकांशी संवाद ...
राजधानी पणजीत सकाळ-संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होते. ...