लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

पर्पल फेस्ट दरम्यान आयोजकांनी घेतली पर्पल दूतांची भेट - Marathi News | During the Purple Fest the organizers met the Purple Ambassadors in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्पल फेस्ट दरम्यान आयोजकांनी घेतली पर्पल दूतांची भेट

पर्पल फेस्ट दरम्यान राज्य दिव्यांगजन आयुक्त आणि महोत्सवाच्या प्रमुख मान्यवरांनी पर्पल दूतांची भेट घेतली. ...

चेहरा वडिलासारखा दिसणे हाच चिन्मयचा गुन्हा ठरला, हत्येचा आरोप असणाऱ्या आईने केलं कबूल - Marathi News | Goa Child Murder Case : Chinmay's crime was to look like his father said his mother | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चेहरा वडिलासारखा दिसणे हाच चिन्मयचा गुन्हा ठरला, हत्येचा आरोप असणाऱ्या आईने केलं कबूल

गोव्यात आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सुचना सेठने तिच्या कुटुंबियांना सांगितले की तिच्या मुलाचा चेहरा तिचा विभक्त पतीसारखा आहे. ...

मुंबईत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गोव्यात सुटका  - Marathi News | Minor girl kidnapped in Mumbai rescued in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुंबईत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गोव्यात सुटका 

अपहरण करणाऱ्या गुलाब खान ला ४१ कलमाखाली अटक केली तर अल्पवयीन मुलीला अपनाघरात पाठवले आहे. ...

Goa: एकोझ ऑफ अर्थच्या ग्रीन साईड मोहिमेअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन - Marathi News | Goa: Organized various events in the state under Echoes of Earth's Green Side Campaign | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: एकोझ ऑफ अर्थच्या ग्रीन साईड मोहिमेअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Goa News: एकोझ ऑफ अर्थ या संस्थेने नवीन वर्षात राज्यातील वैविध्यपूर्ण वनस्पती आणि जीवजंतूंच्या संवर्धनाबद्दल नव्याने जागरुकता आणली आहे. त्यांनी खास ग्रीनर साईड मोहीम आयोजित केली आहे, ज्या अंतर्गत महिनाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ...

पर्यटकाला स्टंटबाजी पडली महागात; पोलिसांकडून अटक, गुन्हा दाखल - Marathi News | tourist arrested by goa police while did the stunts | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटकाला स्टंटबाजी पडली महागात; पोलिसांकडून अटक, गुन्हा दाखल

म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली आहे. ...

मुलाचा गळा घोटला तरी मातृत्व जागे नाही! सीईओ सूचना सेठ बनली निर्दयी  - Marathi News | ceo suchana seth became ruthless in goa know how incident took place | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुलाचा गळा घोटला तरी मातृत्व जागे नाही! सीईओ सूचना सेठ बनली निर्दयी 

पतीच्या रागापुढे मुलाच्या मृत्यूचा पश्चाताप नाही; सोशल मीडियावर शिव्यांची लाखोली. ...

मुलाचे नाक-तोंड दाबल्याची मातेची कबुली; मात्र खुनाचा इन्कार - Marathi News | mother admitted of choking child nose and mouth but the denial of murder | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुलाचे नाक-तोंड दाबल्याची मातेची कबुली; मात्र खुनाचा इन्कार

मुलागा चिन्मयचा फोनवर आवाज येऊ नये म्हणून तोंडावर ठेवली उशी. ...

'दुहेरी नागरिकत्वासाठी खासगी ठराव मांडणार': विजय सरदेसाई - Marathi News | will introduce a private resolution for dual citizenship said vijai sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'दुहेरी नागरिकत्वासाठी खासगी ठराव मांडणार': विजय सरदेसाई

सरकारने यावरील आपले मत स्पष्ट करणे आवश्यक असल्याने हा ठराव महत्त्वाचा ठरणार आहे. ...