लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022, मराठी बातम्या

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Exit Polls: उत्तर प्रदेशसह तीन राज्यांत कमळ? काय सांगतात ‘पोल ऑफ पोल्स’चे कल? - Marathi News | Exit Polls UP, Punjab, Goa, Manipur, Uttarakhand: BJP in three states including Uttar Pradesh? What is the trend of ‘Pole of Poles’? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशसह तीन राज्यांत कमळ? काय सांगतात ‘पोल ऑफ पोल्स’चे कल?

Exit Polls assembly Election: पंजाब : आपच्या झाडूने सगळे साफ; उत्तराखंड : भाजप गड राखण्याची शक्यता; मणिपूर : पुन्हा फडकू शकते भाजपचे निशाण ...

Goa Exit Poll 2022: गोव्यात भाजपा-काँग्रेसमध्ये टफ फाईट, बाजी कोण मारणार? एक्झिट पोलमधून दिसला असा कल  - Marathi News | Goa Exit Poll 2022: Tough fight between BJP and Congress in Goa, who will win? Exit poll trend | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भाजपा-काँग्रेसमध्ये टफ फाईट, बाजी कोण मारणार? एक्झिट पोलमधून दिसला असा कल 

Goa Assembly Election 2022: गोव्यातील विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे यावेळी गोव्यात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशी गोव्यात चर्चा होती. दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्येही तसाच कल दिसून आला आहे. ...

Goa Exit Poll 2022: गोव्यात खेला होबे? ना काँग्रेस, ना भाजप; 'या' लहान पक्षाकडे सत्तेच्या चाव्या - Marathi News | Goa Exit Poll 2022 Khela Hobe in Goa TMC may emerge kingmaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यात खेला होबे? ना काँग्रेस, ना भाजप; 'या' लहान पक्षाकडे सत्तेच्या चाव्या

Goa Exit Poll 2022: गोव्यात भाजप, काँग्रेसमध्ये जबरदस्त टक्कर; लहान पक्ष ठरणार किंगमेकर ...

Assembly Elections 2022: '4 राज्यात भाजपची सत्ता येणार, यूपीमध्ये 300+ जागा जिंकणार';जेपी नड्डांचा दावा - Marathi News | JP Nadda | Assembly elections 2022 | jp nadda says BJP will form overnment in 4 sates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'4 राज्यात भाजपची सत्ता येणार, यूपीमध्ये 300+ जागा जिंकणार';जेपी नड्डांचा दावा

Assembly Elections 2022: सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत, यात सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशावर लागल्या आहेत. ...

Goa Assembly Election 2022: गोव्यामध्ये त्रिशंकू विधानसभेचे संकेत, निकालापूर्वीच भाजपा आणि काँग्रेसने आखली अशी रणनीती - Marathi News | Goa Assembly Election 2022: Signs of hung assembly in Goa, strategy adopted by BJP and Congress before the result | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यामध्ये त्रिशंकू विधानसभेचे संकेत, निकालापूर्वीच भाजपा आणि काँग्रेसने आखली अशी रणनीती

Goa Assembly Election 2022: गोव्यातील मतदानप्रक्रिया आटोपल्यावर गोव्यामध्ये त्रिशंकू विधानसभेचे संकेत मिळत आहेत. गोव्यात कुठल्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने काँग्रेस आणि भाजपाने अनेक अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी हालचाली सुरू ...

Goa Election 2022 : शपथ घेतली, प्रतिज्ञापत्रेही दिली, तरी काँग्रेसला फोडाफोडीची भीती! - Marathi News | Goa Election 2022 Oath taken affidavits given but Congress fears election result bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शपथ घेतली, प्रतिज्ञापत्रेही दिली, तरी काँग्रेसला फोडाफोडीची भीती!

पणजी : गोव्यात मावळत्या विधानसभेत फोडाफोडीचा वाईट अनुभव घेतलेल्या काँग्रेसने यावेळी खबरदारीची उपाययोजना आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, आपल्या ... ...

Goa Assembly Election 2022: निवडणूक निकालापूर्वी गोव्यात मुख्यमंत्रिपदासाठी विश्वजित राणे यांची फिल्डिंग - Marathi News | Goa Assembly Election 2022: Vishwajit Rane's fielding for the post of Chief Minister in Goa before the election results | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निवडणूक निकालापूर्वी गोव्यात मुख्यमंत्रिपदासाठी विश्वजित राणे यांची फिल्डिंग

काँग्रेसमध्ये मायकल लोबो हेही मुख्यमंत्रीपदाचे एक दावेदार आहेत पण शेवटी पक्ष काय निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असे लोबो यांचे म्हणणे आहे. ...

Goa Election 2022: “निर्णायक मतदान झालेय, सत्ताधाऱ्यांविरोधी नाराजीच्या लाटेने गोव्यात भाजपचे पानिपत नक्की” - Marathi News | goa election 2022 congress claims that anti incumbency wave will wipe out bjp from goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“निर्णायक मतदान झालेय, सत्ताधाऱ्यांविरोधी नाराजीच्या लाटेने गोव्यात भाजपचे पानिपत नक्की”

Goa Election 2022: सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजीची लाट असून, काँग्रेसलाच गोव्यात बहुमत मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. ...