Gautam Adani Latest News FOLLOW Gautam adani, Latest Marathi News Gautam Adani Latest News : गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. Read More
२४ जानेवारीला आलेल्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानींच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं होतं. समूहाच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात आपटले होते. ...
कर्जाच्या ओझ्याखाली असलेली ही पॉवर कंपनी खरेदी करण्यासाठी अदानी-अंबानी आमनेसामने आले आहेत. ...
'पंचनाम्यासाठी वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ भरीव मदत जमा करावी अन्यथा सरकारच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरेल' ...
Adani Group-SEBI: सेबीने सुप्रीम कोर्टात मुदतवाढ मागितल्यानंतर अदानी ग्रुपने आपल्या सविस्तर प्रतिक्रियेत नेमके काय म्हटलेय? ...
कंपनीनं वेळेपूर्वीच फेडलं मोठं कर्ज. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित ...
राहुल गांधी यांनी सुरुवातीच्या आपल्या प्रचारात गौतम अदानी मुद्यावर भर देताना म्हटले होते की, मी सत्य बोललो होतो व त्याची किंमत मला चुकवावी लागली. ...
अदानी समूहाच्या तीन कंपन्यांच्या शेअर्सकडे गुंतवणूकदारांनी मोर्चा वळवलाय. मंगळवारी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. ...