शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : बाग नेहमीच हिरवीगार राहण्यासाठी 'हा' पदार्थ नियमितपणे झाडांना द्या- इतर कोणत्याही खताची गरजच नाही

सखी : खत- पाणी वेळेवर देऊनही झाडं सुकत आहेत? ५ गोष्टी करून पाहा- सुकलेली रोपं पुन्हा नव्याने बहरतील

सखी : हँगिंग बास्केटमध्ये लावण्यासाठी ६ सदाबहार रोपं, बघा कसं सुंदर सजेल तुमचं टेरेस गार्डन

सखी : स्वयंपाकघरातले हे ५ शिळे पदार्थ झाडांना द्या- दुसऱ्या कोणत्या खतांची गरजच नाही, किचन वेस्ट झाडांसाठी बेस्ट

सखी : झाडं लावण्याची हौस, पण बागेची काळजी घ्यायला वेळच नाही? ही ५ 'लो मेंटेनन्स' झाडं लावा- बाग छान फुलेल!

सखी : झाडं भराभर वाढतात पण फुलंच येत नाहीत? स्वयंपाक घरातले ५ पदार्थ वापरा- बागेत पडेल फुलांचा सडा....

सखी : गार्डनिंगसाठी खूप वेळ नाही? ९ रोपं लावा, खूप काळजी न घेताही नेहमीच राहतील हिरवीगार- फ्रेश

सखी : गार्डनिंगसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या ५ वस्तू तुमच्याकडे असायलाच पाहिजेत- काम होईल सोपं..

सखी : पहिला पाऊस झाल्यानंतर लावली तर उत्तम रुजतात ही 7 रोपं, मौसम बेस्ट-निवडा रोपं परफेक्ट

सखी : DIY: महागडे हँगिंग प्लॅन्टर विकत कशाला आणायचे? घरच्याघरी बनवा देखणे प्लॅन्टर, जुन्या वस्तुंना सुंदर रूप