शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : छोट्याशा कुंडीतही लावता येईल बटाटा, सोपा प्रयोग करून पाहा - घरच्या ताज्या कोवळ्या बटाट्याचा आनंद मोठा...

सखी : शंकराला आवडणारी गोकर्णाची फुलं तुमच्या घरातल्या बागेतही फुलतील रोज, ‘हे’ घरगुती खत घाला-पाहा बहर

सखी : आंबट ताकासोबतच कडिपत्त्याला घाला २ पदार्थ, भराभर वाढून हिरवागार होईल, येतील सुगंधी मोठी पाने

सखी : Gardening Tips For Clove Plant : छोट्याशा कुंडीतही लावता येईल लवंगाचं रोप, घरच्याघरी मिळेल सुगंधी लवंग

सखी : मोगऱ्याच्या फुलांनी बहरेल रोप! ४ आठवड्यात करा ४ खास उपाय - पांढराशुभ्र टपोरा मोगरा दिसेल सुंदर...

लोकमत शेती : Zendu Flower : तुमच्या गार्डनमधील झेंडूला फुलंच फुलं हवी असतील तर हे उपाय करून पहा

सखी : नवरात्रीत रुजवण घालण्याची पाहा ‘ही’ सोपी पद्धत, येईल हिरवागार कोवळा सुंदर बहर...

सखी : Navaratri 2025 : घटाभोवती हिरवेगार दाट गहू, मोहरी उगवण्यासाठी ८ टिप्स, सुंदर दिसतील रोपं...

सखी : छोट्याशा कुंडीत बोगनवेलियाचं झाड वाढवण्याची सोपी ट्रिक, बाल्कनीत बहरतील रंगबेरंगी फुले

सखी : नागवेलींच्या पानांचा वेल वाढत नाही, पाने गळतात? ५ टिप्स - हिरव्यागार वेल वाढेल जोमाने...