शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

पुणे : PHOTOS: रंगीबेरंगी फुलांनी सजले 'एम्प्रेस गार्डन'; रविवारपर्यंत पुष्पप्रदर्शनाचा आनंद लुटता येणार

सखी : बागेत छानसा वेल चढवायचा? बघा ५ प्रकारचे वेल- दिसायला मोहक आणि वाढतील भराभर

सखी : घरातली हवा कायम शुद्ध ठेवण्यासाठी ८ इन्डोर प्लान्टस; ऑक्सिजन मिळेल-आनंदी, निरोगी राहाल

सखी : कढीपत्त्याचं रोप वाढेल भराभर, पानंही होतील सुगंधी- फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या

सखी : ना माती ना कुंडीचा पसारा; घरात ठेवा पाण्यात वाढणाऱ्या ७ औषधी वनस्पती, आरोग्य राहील उत्तम

सखी : घरात लावा ही ५ Good Luck झाडं, घर नेहमीच राहील पॉझिटीव्ह- आनंदी

सखी : घरातील रोपाला पानंच येतात-एकही फूल येत नाही? 5 टिप्स, फुलच फुलं येतील, थंडीत बहरेल बाल्कनी

सखी : संत्र्यांच्या साली फेकू नका, कुंडीतल्या रोपांसाठी टॉनिक! ४ जबरदस्त फायदे- बघा कसा करायचा वापर

सखी : छोट्या कुंडीतही भरपूर फुलून येणारी ७ रोपं, बघा कमी जागेत भरपूर झाडं लावण्याचा खास उपाय...

सखी : डासांना पळवून लावणारी ६ झाडं, घराच्या आजुबाजुला लावा- डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत...