घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
Secret Tonic You Will Get More Hibiscus In Plant : जास्वंदाची फुलं हिवाळा सुरू होण्याच्या आधीच फुलून येतात. पण वर्षभर फुलं येतातच असं नाही. रोपांची ग्रोथ एकदम कमी होते आणि फुलं येणं बंद होतं. ...
3 Important Tips For The Fast Growth Of New Plant: आपली बाग हिरवीगार करण्यासाठी आता मस्त दिवस आहेत... त्यामुळेच नर्सरीतून आणलेलं रोप कशा पद्धतीने आपल्या बागेत लावायचं ते पाहा. ...
Unique Fertilizer For Flowing In Hibiscus : जास्वंदाची फुलं पिवळी पडू लागली असतील तर तुम्ही त्यात एप्सम सॉल्ट घालू शकता.एप्सम सॉल्ट पाण्यात मिसळून रोपांवर स्प्रे करा. ...