शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : कापूर म्हणजे नवसंजीवनी! ४ खतं घाला- अंगणात दरवळेल कापूराचा सुगंध, पाहा काय करायचे..

सखी : उन्हाच्या झळांनी बाल्कनीतली रोपं सुकून जातात? ३ सोप्या टिप्स- उन्हाळ्यातही रोपांना येईल बहर

सखी : झाडांची गळालेली पानं कचरा म्हणून फेकता-जाळता? पाहा कुंडीतल्या रोपांसाठी उत्कृष्ट खत कसं करायचं..

सखी : महागडं ड्रॅगन फ्रुट विकत घेण्यापेक्षा आता रोपच लावा मोठ्या कुंडीत! बघा ट्रिक- ताजे ड्रॅगन फ्रूट खा भरपूर

सखी : कलिंगडाची सालं म्हणजे रोपांसाठी 'अमृतच'! फेकू नका, 'या' पद्धतीने करा रोपांसाठी वापर - रोपांना येईल बहर...

सखी : उन्हामुळे मनी प्लांटची पानं पिवळी पडली ? घरातले ३ पदार्थ करतील जादू - पानांना येईल हिरवागार बहर...

सखी : उन्हाचा कडाका वाढताच तुळस सुकू लागली? २ टिप्स- भर उन्हातही तुळस राहील हिरवीगार

सखी : जास्वंदीच्या रोपाची पानं पिवळी पडतात ? १० रूपयांचा १ पांढराशुभ्र पदार्थ मातीत मिसळा - जास्वंद राहील हिरवागार...

सखी : कुंडीतला कडिपत्ता सारखा सुकून जातो? ३ टिप्स- जोमात वाढून हिरवागार- भरगच्च होईल

सखी : रोपांसाठी महागडं खत घेण्याची गरजच नाही! कांद्याचा 'या' पद्धतीने करा वापर- रोपं वाढतील भराभर