शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : मनी प्लांटची पानं पिवळी पडली, वेलीची वाढ खुंटली? मातीत मिसळा पांढरा पदार्थ, वेल वाढेल भराभर

सखी : कितीही काळजी घेतली तरी इनडोअर प्लांट्स जगत नाहीत? २ गोष्टी करा, तुमच्या घरातली रोपं कायम बहरतील

सखी : झाड वाढलं पण लिंबाचा पत्ता नाही? १० रुपयांची गोष्ट मातीत घाला, येतील पिवळेधम्मक लिंबू

सखी : मोगरा.. फुललाच नाही कोमेजून गेला पावसात? ‘हे’ खास टॉनिक द्या, मोगरा आनंदाने फुलेल जोमाने

सखी : फक्त एका बटाट्याची कमाल! रोपं होतील हिरवीगार- फुलंही येतील भरपूर, बघा कसा वापरायचा.. 

सखी : कडिपत्त्याच्या रोपाला पानं कमी- काड्याच जास्त? १ उपाय- कडीपत्ता वाढेल जोमानं-पानंही होतील सुगंधी भरपूर

सखी : नारळाच्या शेंड्याचं झटपट करा कोकोपीट, विकतसाठी मोजायलाही नको फार पैसे-रोपांसाठीही पर्यावरणपूरक उपाय...

सखी : तुळशीचं रोप नव्याने लावताय? कुंडीत माती भरताना ३ गोष्टी लक्षात ठेवा- महिनाभरातच तुळस बहरेल 

सखी : पावसाळ्यात रोपांवर पांढरी बुरशी लागते? मातीत मिसळा स्वयंपाकघरातील ५ पदार्थ - रोप वाढेल भरभर...

सखी : कुंडी नको की माती नको, लहानशा कपात ‘अशी’ लावा कोथिंबीर-पाहा भन्नाट ट्रिक