लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
बंदी असताना भाविकांकडून तलावात विसर्जन - Marathi News | immersion in lake by devotees during ban in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंदी असताना भाविकांकडून तलावात विसर्जन

काही भावीक दुसरा रस्ता शोधून तलावामध्ये श्री गणेश मूर्तीचे विसर्जन विसर्जन करत आहे. ...

पैनगंगा नदीचे प्रदूषण रोका, निर्माल्य येथेच टाका! - Marathi News | stop the pollution of panchganga river appeal to citizens | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पैनगंगा नदीचे प्रदूषण रोका, निर्माल्य येथेच टाका!

पैनगंगा नदी परिसर दणाणला बाप्पांच्या जयघोषाने. ...

लोकमान्य गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ - Marathi News | lokmanya ganeshotsav central cooperative immersion procession begins in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकमान्य गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ

यामध्ये २५ उत्सव मंडळांनी सहभाग घेतला आहे. ...

मानाच्या लाकडी गणपतीसह पाच गणपतींचे विसर्जन - Marathi News | immersion of five ganesha in khamgaon buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मानाच्या लाकडी गणपतीसह पाच गणपतींचे विसर्जन

खामगावात शांततेत विसर्जन सुरू . ...

“२०२४ला CM म्हणून पुन्हा एकनाथ शिंदेच असावेत”; संतोष बांगरांनी घेतला नवसाचा मोदक - Marathi News | shiv sena shinde group mla santosh bangar took blessings modak for cm eknath shinde in hingoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०२४ला CM म्हणून पुन्हा एकनाथ शिंदेच असावेत”; संतोष बांगरांनी घेतला नवसाचा मोदक

Santosh Bangar News: हिंदुस्थानात PM नरेंद्र मोदींनी राहावे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांचे राज्य राहावे, हे साकडे या विघ्नहर्त्याकडे घातले आहे, असे संतोष बांगर म्हणाले. ...

Pune: मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे हौदात विसर्जन; दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरीला देखील निरोप - Marathi News | Immersion in the fountain of Ganpati, the first kasaba of Mana; Farewell also to the second respected Ganpati Tambadi Jogeshwari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे हौदात विसर्जन; दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरीला देखील निरोप

दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन हौदात झाले.... ...

दक्षिण कोकणात मुसळधार, पुढील 24 तासात राज्यात पावसाची स्थिती काय? - Marathi News | Goodbye to Bappa due to heavy rain, what is the state of rain in the next 24 hours? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दक्षिण कोकणात मुसळधार, पुढील 24 तासात राज्यात पावसाची स्थिती काय?

जोरदार पावसात बाप्पाचे विसर्जन ...

Pune: गणरायाच्या निरोपाला वरूणराजाची हजेरी, विसर्जन मिरणुकीवेळी जोरदार पाऊस - Marathi News | Varun Raja attends Ganaraya's farewell, heavy rain during immersion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणरायाच्या निरोपाला वरूणराजाची हजेरी, विसर्जन मिरणुकीवेळी जोरदार पाऊस

अनेकांनी छत्र्या आणल्या होत्या तर काही जणांनी पावसाचा आनंद घेत ढोलताशावर ठेका धरला. पावसातही गणपती बाप्पाचा गजर सुरुच होता.... ...