लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
शहरात दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप - Marathi News | The heartfelt message for a half-day Ganara in the city | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरात दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

नवी मुंबईसह पनवेलमध्ये ठिकठिकाणी विसर्जन ...

दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप - Marathi News | A day and a half hour greetings | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था; टाळ-मृदुंगाचा गजर; समुद्रकिनारे, तलाव, नदी, खाड्यांमध्ये बाप्पाचे विसर्जन ...

गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत वाजवा डीजे! - Marathi News | DJ to play Ganesh festival by 12 o'clock in the night! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत वाजवा डीजे!

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी : पोलिसांना केल्या सूचना, ध्वनिमर्यादा पाळण्याचे आदेश ...

पावणेचार लाख बाप्पांना भावपूर्ण निरोप - Marathi News | Spiritual greetings to lakhs of babies | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावणेचार लाख बाप्पांना भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात भक्तांचा उत्साह शिगेला : पर्यावरण संवर्धनास प्राधान्य, प्रशासकीय यंत्रणा सज्ज; निर्माल्यकलशांचीही केली व्यवस्था ...

निर्माल्य भक्तीचे, निर्माल्य उत्साहाचे - Marathi News | Nirmalya devotion, Nirmalya enthusiasm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निर्माल्य भक्तीचे, निर्माल्य उत्साहाचे

गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव महत्त्वाचा विषय झाला आहे ...

दीड दिवसाच्या बाप्पांना वाजतगाजत निरोप - Marathi News | Delivery on the half-day | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दीड दिवसाच्या बाप्पांना वाजतगाजत निरोप

पालघर जिल्ह्यातील तलाव, घाट व समुद्रकिनारी भक्तांची अलोट गर्दी ...

दीड दिवसाच्या गणरायाला निरोप - Marathi News | Give a half day Ganaraya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीड दिवसाच्या गणरायाला निरोप

‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत दीड दिवसाच्या गणरायाला शुक्रवारी दुपारी विधिवतपणे निरोप देण्यात आला. शुक्रवारी दुपारी दीड दिवसाच्या गणरायाचे गोदावरी नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. ...

बिजली फुलांचे भाव कडाडले; शेतकऱ्यांचा फायदा - Marathi News | Electricity prices climbed; The Benefits Of Farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिजली फुलांचे भाव कडाडले; शेतकऱ्यांचा फायदा

गणेश चतुर्थीपासून बिजली फुलांचे बाजारभाव वधारल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार ...