लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Ganpati Festival -विद्युत रोषणाई, मिरवणुकाविना गणेशोत्सव, मोहरम, कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसाद - Marathi News | Ganpati Festival - Ganeshotsav without electric lighting, procession, Moharram, positive response from activists | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ganpati Festival -विद्युत रोषणाई, मिरवणुकाविना गणेशोत्सव, मोहरम, कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव व मोहरम साध्या पद्धतीने साजरा करावा. विद्युत रोषणाई, देखावे, मिरवणुका टाळाव्यात, असे आवाहन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बैठकीत केले. त्यानुसार मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही त्याला सकारात्मक प ...

Ganpati Festival -बाजारपेठेत गणेशोत्सवाची लगबग, हरितालिका पूजन - Marathi News | Ganpati Festival -Ganeshotsav almost in the market, Haritalika Pujan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ganpati Festival -बाजारपेठेत गणेशोत्सवाची लगबग, हरितालिका पूजन

महाराष्ट्रातील तमाम भक्तांचा लाडका देव गणपती बाप्पांच्या आगमनाला आता एका दिवसाचा अवधी राहिल्याने घरोघरी स्वागताची लगबग सुरू झाली आहे. घरादाराची साफसफाई, गणपतीच्या आरासाची स्वच्छता, मांडणी, आसन अशा ठेवणीतल्या साहित्यांची जुळवाजुळव करण्यात आबालवृद्ध गु ...

पाच महिन्यांनंतर तळेरे रिक्षा स्थानक पुन्हा गजबजले - Marathi News | Five months later, the Talere rickshaw station was packed again | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पाच महिन्यांनंतर तळेरे रिक्षा स्थानक पुन्हा गजबजले

तळेरे : तळेरे येथील आदर्श रिक्षा संघटनेचे रिक्षा स्थानक पुन्हा एकदा तब्बल पाच महिन्यांनंतर गणेश चतुर्थीसाठी गजबजले. लॉकडाऊनच्या काळात ... ...

Ganpati Festival -कणकवलीत साकारल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती ! - Marathi News | Ganpati Festival - Environmentally friendly Ganesh idol made in Kankavali! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ganpati Festival -कणकवलीत साकारल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती !

कणकवली विद्यामंदिर हायस्कुलचे कलाशिक्षक व मूर्तिकार प्रसाद राणे यांनी आपल्या कल्पकतेतून शाडू माती बरोबरच कागदी लगद्याच्या पर्यावरण पूरक मूर्ती यावर्षी साकारल्या आहेत. त्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ...

कोरोनाकाळात गणपतीची आरती करण्यापूर्वी या गोष्टीची घ्या खबरदारी... - Marathi News | Take care of this before performing Ganpati Aarti in Corona period ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोनाकाळात गणपतीची आरती करण्यापूर्वी या गोष्टीची घ्या खबरदारी...

गणपतीच्या आरतीपूर्वी हात स्वच्छ करा; ज्वालाग्राही सॅनिटायझर ऐवजी साबण वापरा ...

Ganpati Festival -गणेशोत्सव कालावधीत नागरिकांनी सूचनांचे तंतोतंत पालन करावे ! - Marathi News | Ganpati Festival - Citizens should strictly follow the instructions during Ganeshotsav! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ganpati Festival -गणेशोत्सव कालावधीत नागरिकांनी सूचनांचे तंतोतंत पालन करावे !

गणेशोत्सव कालावधीत ग्राहकांना विनासायास खरेदी करता यावी तसेच कणकवली शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नियोजन केले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आली असून या नियोजनाबाबतच्या सूचनांचे काटेकोर पालन नागरिकांनी ...

Ganpati Festival - दिव्यांगत्त्वावर मात- बांधाच्या मातीपासून शिकला गणेशमूर्ती - Marathi News | Overcoming Divyangattva- Ganeshmurti learned from the soil of the dam, the message of self-reliance | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ganpati Festival - दिव्यांगत्त्वावर मात- बांधाच्या मातीपासून शिकला गणेशमूर्ती

अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर दिव्यांगत्त्वावरही मात करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे राहुल चंद्रकांत गोळपकर. लहानपणी बांधाच्या मातीपासून मूर्ती करण्याची कला अवगत केलेला राहुल आता गणपतीच्या सुबक मूर्ती रेखाटतो. दिव्यांग असूनही आत्मनिर्भर कसे व्हाव ...

Ganpati Festival -जिल्ह्यात १३३ गावांत गणेशोत्सवच नाही - Marathi News | Ganpati Festival - There is no Ganeshotsav in 133 villages in the district, one Ganpati in 367 villages | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ganpati Festival -जिल्ह्यात १३३ गावांत गणेशोत्सवच नाही

देशासह राज्यावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना कोल्हापूर जिल्ह्यात १३३ गावांनी उद्या, शनिवारपासून सुरू होणारा सार्वजनिक गणेशोत्सव सणच साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तर सुमारे ३६७ गावांनी एक गाव, एक गणपती राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हा ...