लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

नागपुरात ऑनलाईन दारू खरेदीतून दोघांची फसवणूक - Marathi News | Cheating on both by buying alcohol online | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ऑनलाईन दारू खरेदीतून दोघांची फसवणूक

ऑनलाइन दारू विकत मागविण्याच्या प्रक्रियेत दोन व्यक्तींची रक्कम सायबर गुन्हेगारांनी लंपास केली. ...

coronavirus: म्हणे लिंक उघडताच खात्यात १५ हजार जमा, पॅकेज जाहीर होताच ऑनलाइन भामटे सक्रिय - Marathi News | coronavirus: 15,000 credited to account as soon as the link is opened, online scammers activated as soon as the package is announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: म्हणे लिंक उघडताच खात्यात १५ हजार जमा, पॅकेज जाहीर होताच ऑनलाइन भामटे सक्रिय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाभिमानी भारताची घोषणा करताच, तीन दिवसांत विविध आर्थिक पॅकेज जाहीर झाले. याच काळात प्रत्येकाच्या खात्यात विविध रक्कम जमा होण्याच्या अफवाही व्हायरल झाल्या. ...

नागपुरात ‘व्हेरिफिकेशन’च्या नावावर ७.५० लाख गमावले - Marathi News | In Nagpur, 7.50 lakh was lost in the name of 'verification' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘व्हेरिफिकेशन’च्या नावावर ७.५० लाख गमावले

सायबर गुन्हेगारांनी बँक खाते व्हेरिफिकेशनच्या नावावर एका ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यातून ७.५० लाख रुपये लंपास केले. ही घटना प्रतापनगर पोलीस ठाणे अंतर्गत पांडे ले-आऊट येथे उघडकीस आली. ...

४११ कोटींचे कर्जबुडवे फरार झाल्यावर स्टेट बँकेची तक्रार, ‘लॉकडाऊन’मुळे सीबीआय तपास थंडावला - Marathi News |  State Bank's complaint after Rs 411 crore debt defaulters escapes, CBI probe suspended due to lockdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४११ कोटींचे कर्जबुडवे फरार झाल्यावर स्टेट बँकेची तक्रार, ‘लॉकडाऊन’मुळे सीबीआय तपास थंडावला

कर्ज बुडविल्याप्रकरणी ‘सीबीआय’कडे फिर्याद दाखल केली जाण्यापूर्वीच त्या कंपनीचे संचालक देश सोडून पसार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ...

नागपुरातील बालाजी हाईट्स सोसायटीत अफरातफर : २३ लाख हडपले - Marathi News | Robbery at Balaji Heights Society in Nagpur: Rs 23 lakh seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील बालाजी हाईट्स सोसायटीत अफरातफर : २३ लाख हडपले

प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बालाजी हाईट्स सोसायटीमध्ये दोघांनी २३ लाख ४५ हजार रुपयांची अफरातफर केली. सोसायटीची रक्कम हडप करण्यात आल्याची तक्रार मिळाल्यानंतर दोघांविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

हॅलो, मी सचिवालयातून बोलतोय! फोन उचलताच नगरसेवकांच्या खात्यातून दीड लाख लंपास - Marathi News | Hello, I'm speaking from the sachivalay! As soon as he picked up the phone, he dupped Rs 1.5 lakh from the corporator's account pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॅलो, मी सचिवालयातून बोलतोय! फोन उचलताच नगरसेवकांच्या खात्यातून दीड लाख लंपास

नगरसेवक आता पोलिसांत तक्रार करत आहेत. ...

नागपुरात महिलेच्या बँक खात्यातून साडेसहा लाख वळते : सायबर गुन्हेगाराचे कृत्य - Marathi News | Six and a half lakh turns from a woman's bank account in Nagpur: Cyber criminal act | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महिलेच्या बँक खात्यातून साडेसहा लाख वळते : सायबर गुन्हेगाराचे कृत्य

प्रतापनगरातील एका सुखवस्तू कुटुंबातील महिलेच्या खात्यातून सायबर गुन्हेगाराने केवायसी करण्याच्या नावाखाली चक्क ६ लाख ५० हजार रुपयांची रक्कम वळती करून घेतली. ...

व्हाट्सअपवर २५ लाखाची लाॅटरी लागल्याचे सांगून २ लाखाची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 2 lakh for claiming 25 lakh lottery | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :व्हाट्सअपवर २५ लाखाची लाॅटरी लागल्याचे सांगून २ लाखाची फसवणूक

रोपळे येथील प्रकार; पंढरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल  ...